इतर पिके
मका
उच्च प्रतीची पोषक अन्नद्रव्ये वापरुन भरगच्च दाणे भरलेली कणसे
वर्णन
शास्त्रीय नाव : झी मेस् कुटुंब : पोएसी मुळस्थान : मध्य अमेरिका जगात भारताचा क्रमांक : सातवा क्रमांक( २.४१ % ), प्रथम क्रमांक : यु.एस.ए उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : चौथा क्रमांक (१२.३३ %), प्रथम क्रमांक : कर्नाटक पोषण मूल्ये : १. वजन कमी होण्यास मदत होते २. पौष्टिक घटकांचे भांडार आहे
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch