पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीमधील द्राक्ष हंगाम मध्यावर आला आहे. वातावरणातील वाढलेल्या तापमानामुळे द्राक्षामधील साखरेचे प्रमाण चांगले असल्याने गोडी वाढली आहे. यामुळे रसदार आणि गोड द्राक्षाची मागणी वाढली असून, मुस्लिम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्यामुळे उपवास सोडण्यासाठी द्राक्षाची मागणी वाढल्याने दर देखील टिकून आहेत, अशी माहिती बाजार समितीमधील द्राक्षाचे आडतदार अरविंद मोरे यांनी केली.

https://agrowon.esakal.com/market-intelligence/prices-remain-stable-due-to-increased-demand-for-grapes-in-pune-market-committee-rat16

माहिती शेअर करा