धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे भारतातील बाजारपेठेत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, विषविरहित पोषक अन्नद्रव्ये विपणन करणारी व सर्वात जलद गतीने वाढणारी कंपनी असून सन २००७ पासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. सुरक्षित उत्पादने, सुरक्षित अन्न व सुरक्षित बळीराजा ही त्रिसूत्री घेऊन जगभरातील सर्वोत्कृष्ट उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकरी बंधुंना पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे कटिबद्ध आहे.
स्थानिक मदत मिळवाआमची सर्व उत्पादने ही विष विरहित असून जमीन, पाणी, पिके व वापरणाऱ्यासाठी सुरक्षित आहेत. तसेच, त्यांची मात्रा कमी असून, वापरण्यास सोपी आहेत.
शेतकरी सुरक्षित तर शेती सुरक्षित. शेतीतून चांगले उत्पन्न, शेतमालाचा चांगला दर्जा व अधिक नफा मिळवून देऊन बळीराजाचे भविष्य सुरक्षित करणे हे आमचे ध्येय आहे.
आमची विष विरहित उत्पादने वापरून तयार झालेले अन्न खाणाऱ्यांसाठी व निर्यातीसाठी सुरक्षित आहे. हे सामाजिक आरोग्य रक्षणासाठी अतिशय महत्वाचे आहे.
जगभरातील सर्वोत्तम उत्पादने आता आपल्या हातात: आमची उत्पादने खालील विश्व विख्यात उत्पादकांद्वारे बनवलेली आहेत:
१. कॉम्पो एक्स्पर्ट, जर्मनी
२. ट्रेडकॉर्प इंटरनॅशनल, स्पेन
३. इडाई नेचर, स्पेन
४. सोजिट्झ कॉर्पोरेशन, जपान
५. फिशफा बायोजेनिकस, भारत
६. सी सिक्स एनर्जी, भारत
शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतीने सुरक्षित अन्न उत्पादन करण्यासाठी सक्षम करणे.
आम्ही शेतकऱ्यांना विषारी अंश विरहित, पर्यावरण पूरक अन्नद्रव्ये व पीक संरक्षक औषधे पुरवून शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत करू
१. सर्वांना सुरक्षित अन्न
२. शेतीच्या बांधावर तज्ज्ञ सेवा
३. पर्यावरणाला प्राथमिकता
४. संघ भावना
५. सामाजिक बांधिलकी जोपासणे
१४.११.२०१९ ते १७.११.२०१९ १. भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन – रोपवाटिकेतील शोभेची झाडे २. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण ३. आमच्या खतांचा प्रात्यक्षिक वापर
१२.५.२०१६ १. द्राक्ष प्रशिक्षण : तज्ञ् मार्गदर्शन,ऑस्ट्रेलिया व स्पेन २. ६०० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांची या प्रशिक्षणात उपस्थिती ३. चर्चा सत्र : माती आरोग्य व्यवस्थापन
९.९.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण – तज्ञ् मार्गदर्शन, चिली २. ७०० द्राक्ष उत्पादकांनी या प्रशिक्षणात भाग घेतला ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
१०.९.२०१९ 1. द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – चिली तज्ञ्, हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे २. पीक पाहणी : मोहाडी ५० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादक सहभागी ३. चर्चा सत्र : द्राक्ष समस्या व निराकरण
११.९.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – चिली तज्ञ्, हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे २. पीक पाहणी : राजुरी, गुंजाळवाडी ५० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांची उपस्थिती ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
१७.४.२०१४ १.आले प्रशिक्षण : आले पिकामध्ये नियंत्रित (स्लो रीलिझ फर्टिलायझर्स) उत्पादनाचा वापर २. ३०० आले उत्पादकांचा सहभाग ३. चर्चा सत्र : जैविक पद्धतीने रोगांवर नियंत्रण
२२.२.२०१२ १. पपई प्रशिक्षण : डॉ.के.के.झोटे, संचालक, भ कृ अ प, विषाणू संशोधन केंद्र, पुणे २. १७८ शेतकऱ्यांची प्रशिक्षणात उपस्थिती ३. पपई पिकामध्ये व्हायरस नियंत्रण व्यवस्थापन
२४.२.२०१२ १. टोमॅटो प्रशिक्षण : डॉ.चंदेले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख, मी फु कृ वि राहुरी २. २५० शेतकऱ्यांची उपस्थिती ३. चर्चा सत्र : टोमॅटो कीडआणि रोग व्यवस्थापन
२६.२.२०२० ते १.३.२०२० १. जगातील सर्वात मोठे प्रदर्शन – रोपवाटिकेतील शोभेची झाडे २. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आमच्या उत्पदनाचे प्रदर्शन ३. आमच्या खतांचा प्रात्यक्षिक वापर
२५.३.२०१५ १. माती व्यवस्थापन आणि पोस्ट हंगामानंतरचे व्यवस्थापन-कॅथल डेनेस, ऑस्ट्रेलिया २. पीक पाहणी : ५० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ३. चर्चा सत्र : पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादनाची भूमिका
१.८.२०१९ ते ८.८.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण : पीक संरक्षण २. ६५० हून अधिक द्राक्ष उत्पादकांचा सहभाग ३. चर्चा सत्र : रेसिड्यू फ्री द्राक्ष कीड व रोग व्यवस्थापन
२३.८.२०१९ ते २५.८.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण : पीक संरक्षण २. प्रदर्शन : आमच्या उत्पादनाचे स्टॉल ३. २००० पेक्षा जास्त शेतकर्यांनी स्टॉलला भेट दिली
१९.८.२०२१ १.द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला 3. चर्चा सत्र : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन
२०.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. सविस्तर चर्चा सत्र : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन
२१.८.२०२१ १. चर्चा सत्र : एम.आर.डी.बी.एस संचालक आणि मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. २५ द्राक्ष संचालक सहभागी झाले ३. विषय : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
२२.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन-मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३०० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. सविस्तर चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
२३.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. २५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन
१६.१.२०२० ते १९.१.२०२० १.आमची उत्पादने वापरलेल्या भाजीपाला पिकांचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. ५००० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ३. फुलकोबी आणि पत्ताकोबी प्रात्येक्षिक क्षेत्र भेट
१८.१.२०२१ ते २२.१.२०२१ १. आमची उत्पादने वापरलेल्या पपई पिकाचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. २००० हून अधिक उत्पादकांनी सहभाग घेतला ३. पपई प्रात्येक्षिक क्षेत्र
१२.२.२०१३ १. डॉ. काई दुवेन यांचे संजीवकांचा द्राक्ष उत्पादनामध्ये कार्य यावर मार्गदर्शन २. पिकामध्ये संप्रेरकांचे कार्य यावर मार्गदर्शन ३. आफ्रीकेल्प उत्पादनवर सविस्तर चर्चासत्र
१९.१.२०१८ ते २१.१.२०१८ १. आमची उत्पादने वापरलेल्या टोमॅटो पिकाचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. ४००० हून अधिक उत्पादकांनी सहभाग घेतला ३. टोमॅटो प्रात्येक्षिक क्षेत्र भेट
१.७.२०१८ ते १२.७.२०१८ १. शेती अभ्यास दौरा, स्पेन – १0 शेतकऱ्यांचा सहभाग २. द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, संत्री, इ पिकांना प्रत्यक्ष भेट ३. पीक पोषक द्रव्ये बनवणाऱ्या जागतिक दर्जाच्या कारखान्यांना भेटी
१.१२.२०१९ ते १३.१२.२०१९ १. शेती अभ्यास दौरा, स्पेन – ११ शेतकऱ्यांचा सहभाग २. द्राक्ष नवीन वाणांविषयी माहिती ३. सविस्तर चर्चा व पीक पाहणी : द्राक्ष माती, पाणी, अन्नद्रव्य आणि कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन
५.३.२००९ १. वनस्पतींमध्ये नियंत्रित खताची भूमिका २. नियंत्रित खताचा वापर करुन खर्च कसा वाचवायचा यावर मार्गदर्शन ३. उत्पादने वापरव्याच्या पद्धती
९.३.२०२० १. बक्षीस वितरण २. नवीन उत्पादनाविषयी माहिती व व्यवसाय पुनरावलोकन यावर सविस्तर चर्चा ३. मनोरंजन कार्यक्रम
विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती प्रमुख वक्ते : राहुल सावंत बक्षीस वितरण समारंभ : ११ विजेते वितरक संख्या : १५ पेक्षा जास्त सहभागी
विषय : रोपवाटिकेतील समस्या व त्यांचे निराकरण प्रमुख वक्ते : राहुल सावंत नर्सरी उत्पादक : १७ पेक्षा जास्त सहभागी
विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती १. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक संजीवकांचे कार्य ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, एस सिस्टिम, ब्रोटावर्ड प्रमुख वक्ते : राहुल सावंत
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख – २९.९.२०२१ विषय : द्राक्ष व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण द्राक्ष सल्लागार संख्या : १५
प्रमुख वक्ते : अविनाश कुलदीपकर तारीख : २६.९.२०२१ विषय : केळी अन्नद्रव्य व्यवस्थापन १. केळी पिकाची पाहणी २. केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन
इशान कृषी उद्योग यांच्या विद्यमानाने आयोजित कृषी प्रदर्शन १.द्राक्ष ऑक्टोबर छाटणी व्यवस्थापन २. नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, ३.प्रदर्शन : आमच्या उत्पादनाचे प्रदर्शन ४.५०० हून अधिक शेतकऱ्यांची स्टॉलला भेट
प्रमुख वक्ते : डॉ.आर.जी.सोमकुंवर (Director (Acting) ICAR – National Research Centre for Grapes) तारीख : १९.१०.२०२१ विषय : द्राक्ष पीक व्यवस्थापन चर्चासत्र १. द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २. बदलत्या वातावरणामध्ये जैविक उत्पादनाचा वापर जास्त व रासायनिक उत्पादने कमी वापरून द्राक्ष पिकाचे नियोजन कसे करावे? ३. कॅनोपी व्यवस्थापन करून कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे ?
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १६.१०.२०२१ विषय : द्राक्ष व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण २.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १४.१०.२०२१ विषय : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण
प्रमुख वक्ते : डॉ.आर.जी.सोमकुंवर (Director (Acting) ICAR – National Research Centre for Grapes) तारीख :२४.१०.२०२१ विषय : द्राक्ष पीक व्यवस्थापन चर्चासत्र १. द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २. बदलत्या वातावरणामध्ये जैविक उत्पादनाचा वापर जास्त व रासायनिक उत्पादने कमी वापरून द्राक्ष पिकाचे नियोजन कसे करावे? ३. कॅनोपी व्यवस्थापन करून कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे ?
प्रमुख वक्ते : श्री.किरण निकम तारीख : ३१.१०.२०२१ विषय : १. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पीक संजिवकांचे कार्य ३. नवीन उत्पादनांविषयी माहिती
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १९.९.२०२१ विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती पीक संजीवकांचे कार्य प्रमुख वक्ते : राहुल सावंत बक्षीस वितरण समारंभ : २१ विजेते वितरक संख्या : २५ पेक्षा जास्त सहभागी
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : ६.१०.२०२१ विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती १.नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, एस सिस्टिम, ब्रोटावर्ड २.पीक संजीवकांचे कार्य पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : ७.१०.२०२१ विषय : विषय :१. द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन २.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण
प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १७.११.२०२१ विषय : विषय :१. मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन २.मिरची पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण
दिनांक : १४.३.२०२२ ते १६.३.२०२२ १. आकर्षक असे रोपवाटिका व शोभेच्या झाडांचे प्रदर्शन २. ८०० पेक्षा अधिक ग्राहकांची स्टॉलला भेट ३. ५० हून अधिक रोपवाटिकेंचा प्रदर्शनामध्ये सहभाग ४. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन खतांविषयी माहिती ५. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी माहिती
दिनांक १५.३.२०२२ ते १८.३.२०२२ १. नवीन उत्पादने व अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती २. कौटुंबिक मनोरंजन व पारितोषिक वितरण ३. ४५ हून अधिक धनश्री कुटुंबांचा यामध्ये सह्भाग
प्रमुख वक्ते : डॉ. गिरीश. टी.आर दिनांक : ६.४.२०२२ विषय : विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन, डॉ. गिरीश. टी.आर 1. विषाणूपासून बचाव होण्यासाठी टोमॅटो, मिरची, पपई व इतर पिकांचे लसीकरण कसे करावे ? २.नवीन तंत्रज्ञानयुक्त उत्पादनाविषयी माहिती ३.२०० हुन अधिक शेतकऱ्यांचा चर्चासत्रामध्ये सह्भाग
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी पेन्स फाऊंडेशन यांच्या मदतीने डहाणू तालुक्यातील आसनगाव, भंडारपाडा या भागातील जिल्हापरिषद शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या,पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप केले. या शाळेत परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या गरीब आदिवासी कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. मात्र परिस्थिती अति बिकट असल्यामुळे या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात. शिक्षणापासून कोणताही विद्याथी वंचित राहू नये व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये असा आम्ही प्रयत्न गेली ५ वर्षांपासून करत आहोत.या उपक्रमामध्ये धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे संचालक श्री.महेश दामोदरे, सेल्स हेड श्री.राहुल सावंत, नाशिक रिजनल मॅनेजर श्री.सुशील गिरी,अधिकृत विक्रेते श्री हिरामण शिंदे, श्री.अमेय सावे तसेच प्रगतशील शेतकरी श्री.रामू सावे, श्री.राजेंद्र चुरी, श्री.चिन्मय राऊत,श्री. मनीष देसले,श्री.राजीव पाटील, श्री.निलेश पाटील यांच्या हस्ते दिनांक ९.७.२०२२ रोजी शालेय साहित्यांचे वाटप झाले.साहित्य वाटपानंतर मुलांच्या तसेच पालकांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्यानंतर येणारे हसू व ते साहित्य पाहण्याची धडपड हीच आमच्या कामाची पोच पावती असे आम्ही मानतो.
पिक – झेंडू आणि शेवंती दिनांक – १९जानेवारी २०२३ ते २३ जानेवारी २०२३ १ आमची उत्पादने वापरलेल्या झेंडू आणि शेवंतीचे प्रत्यक्ष प्रदर्शन २ १५०००० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ३ शेतकऱ्यांना नवीन उत्पादनाविषयी माहिती दिली
दिनांक – ३१.७. २०२३ विषय :- द्राक्ष आगामी हंगामाकरिता शेतकऱ्यांशी हितगुज व मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक – गोन्झालो आंद्रेस दे ला फुएंटे (कृषी शास्त्रज्ञ, चिली) ठळक मुद्दे : १.द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार संजीवकांचा वापर कसा करावा ? २.कॅनोपी व्यवस्थापन कसे करावे? ३.द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे ?
दिनांक – ३१.७. २०२३ ठळक मुद्दे : १.लाल शैवाल वापरून पांढऱ्या मुळांची भरगोस वाढ कशी करावी ? २. द्राक्ष पिकामध्ये एप्रिल छाटणी व ओक्टोबर छाटणी का महत्वाची आहे ? ३.पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन कसे करावे? ४ लाल शैवाल तसेच तपकिरी शैवाल पिकामध्ये कसे कार्य करते?
दिनांक – २७ ऑगस्ट २०२३ ते २९ ऑगस्ट २०२३ ठळक मुद्दे – १. द्राक्ष प्रशिक्षण डॉ. क्लॉज ब्रेकमेयर (ब्राझील):- अतिवृष्टी दरम्यान द्राक्ष व्यवस्थापन तसेच EnNuVi तंत्रज्ञानाद्वारे द्राक्ष पिकामध्ये अजैविक ताण व्यवस्थापन डॉ. कहाल डेन्स (स्पेन):-अवकाळी पाऊस आणि द्राक्ष व्यवस्थापन डॉ.गिरीश.टी.आर(बंगलोर) :- पावसामुळे होणारी बेरी क्रॅकिंग -जपानमध्ये रंगीत द्राक्ष्यांच्या जातीवर घेतलेले प्रयोग २. नवीन उत्पादनाचे लॉन्चिंग- बासफोलिअर स्पायरा एस.एल ३. ५०० पेक्षा जास्त द्राक्ष शेतकरी बंधूनी स्टॉलला भेट दिली.
दिनांक – २५ सप्टेंबर २०२३ ठळक मुद्दे १.द्राक्ष प्रशिक्षण रोड्रीगो ओलिव्हा (साऊथ आफ्रिका) – दुष्काळ परिस्थितीत द्राक्ष बागेचे व्यवस्थापन, पाऊसामुळे द्राक्षमण्यांवरील क्रॅकिंग समस्या, द्राक्ष गुणवत्ता व टिकवणं क्षमता. २.आमच्या नवीन उत्पादनाविषयी माहिती ३.५०० हुन अधिक द्राक्ष शेतकरी बंधूनी स्टॉल ला भेट दिली.
प्रमुख वक्ते – श्री राहुल सावंत दिनांक – २९-९-२०२३ ठळक मुद्दे- १.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २.द्राक्ष -पाणी व्यवस्थापन ३.नवीन उत्पादनाविषयी माहिती – क्विकॉन,बासफोलिअर स्पायरा एस एल,ओंडा व डोलचे ४. द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार जिब्रेलिक एसिडचा(जीए) वापर कसा करावा.
दिनांक – ३० सप्टेंबर २०२३ ते २ ऑक्टोबर २०२३ ठळक मुद्दे – १.नवीन उत्पादनाविषयी माहिती २. द्राक्ष समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा
प्रमुख वक्ते – श्री राहुल सावंत दिनांक – ३०-९-२०२३ ठळक मुद्दे- १.नवीन उत्पादनाविषयी माहिती – क्विकॉन,बासफोलिअर स्पायरा एस एल,ओंडा व डोलचे २.व्यवसाय संबंधित कल्पना आणि योजना
दिनांक:- ८-१०-२०२३ ठळक मुद्दे- १.आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कापसाचे खत व्यवस्थापन २.प्रात्याक्षिक – नोवाटेक प्रो १४-७-१४ (२० किलो / एकर) व इतर पारंपारिक उत्पादने( ३०० किलो / एकर) ३. १०० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक – ९ ऑक्टोबर २०२३ ठळक मुद्दे- १.आमच्या नवीन उत्पादनाविषयी माहिती-डोलचे, डायना इवोल्युशन व बासफोलिअर स्पायरा एस एल २.नवीन उत्पादनाचे लॉन्चिंग- बासफोलिअर स्पायरा एस एल ३. द्राक्ष समस्या व निराकरण याविषयी चर्चा ४. १०० हुन अधिक द्राक्ष शेतकरी बंधूनी स्टॉलला भेट दिली
दिनांक:- १७-१०-२०२३ ठळक मुद्दे- १.द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव व्यवस्थापन २.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे उपाय याविषयी चर्चा ३.द्राक्ष पिकामध्ये माती व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन कीड व रोग नियंत्रण कसे करावे?
दिनांक:-१८-१०-२०२३ ठळक मुद्दे- १.द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव व्यवस्थापन २.माती व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन ३. द्राक्ष पिकामध्ये कीड व रोग नियंत्रण कसे करावे?
दिनांक:-१९-१०-२०२३ ठळक मुद्दे- १.द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव व्यवस्थापन २.द्राक्ष पिकामध्ये माती व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण कसे करावे? ३.नवीन उत्पादनाविषयी माहिती -बासफोलिअर स्पायरा एस एल, ओंडा, डोलचे व इतर
काळ्या मातीला आपली आई मानणाऱ्या आणि सततच्या बदलत्या वातावरणामध्ये जसे कि ऊन,अतिविष्टी, दुष्काळ,थंडी अशा कठीण परिस्थितींना मोठ्या धाडसाने सामोरे जाऊन शेती करणारा आपला शेतकरीवर्ग भविष्यात कृषी क्षेत्रात उद्योगपती झाला पाहिजे. ह्या हेतूने सकाळ-ॲग्रोवन आयोजित एफपीसी महापरिषद २९ ऑक्टोबर, २०२३ रोजी पुणे येथे घेण्यात आली. या परिषदेमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ठळक मुद्दे- १.शेतकरी कंपन्यांना विक्री, प्रक्रिया, साठवणुकीत संधी याविषयी मार्गदर्शन २.आधुनिक तंत्रज्ञानयुक्त उत्पादने वापरून सुरक्षित शेती व शेतमालाचा दर्जा कसा सुधारावा याविषयी चर्चा करण्यात आली ३.ऊर्जानिर्मिती, अन्नधान्यासह फळपिकांच्या क्षेत्रात शेतकरी कंपन्यांना संधी याविषयी मार्गदर्शन ४.उत्पादक ते विक्रेता हि संकल्पना रावबण्यासाठी काय करावे याविषयी चर्चा करण्यात आली
दिनांक – ३ नोव्हेंबर २०२३ ते ६ नोव्हेंबर २०२३ ठळक मुद्दे- १.नवीन उत्पादनाविषयी माहिती – डोलचे, ओंडा व बासफोलिअर स्पायरा एस एल २.केळी व कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव व्यवस्थापन ३.८०० हुन अधिक शेतकरी बंधूनी स्टॉलला भेट दिली
दिनांक : २३ नोव्हेंबर २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२३ ठळक मुद्दे- १.भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन – रोपवाटिकेतील शोभेची झाडे २.नवीन उत्पादनाविषयी माहिती – न्यूट्रीकोट प्रो- १२-१०-१० ३. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण
धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि ओम कृषी केंद्र न्हावी , जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टरबूज पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता .ज्यामध्ये धनश्री क्रॉप सोल्यूशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची सर्व उत्पादने वापरलेला प्लॉट शेतकऱ्यांसाठी प्रात्याक्षिक पाहणी करण्यासाठी खुला करण्यात आला होता. दिनांक – १८-१-२०२४ मार्गदर्शक – श्री किरण निकम उपस्थित शेतकरी – 150+
दिनांक – १८ जानेवारी २०२४ ते २२ जानेवारी २०२४ ठळक मुद्दे- १.आमची उत्पादने वापरलेल्या ऊस पिकांचे प्रत्यक्ष प्रदर्शन २.ऊस पिकामध्ये कमी खर्च व अधिक उत्पादन कसे मिळवावे यावर सखोल मार्गदर्शन ३.नवीन उत्पदनाविषयी माहिती – नोव्हाटेक प्रो १४.७.१४ ४. ३००००० हुन अधिक शेतकरी बांधवांचा सहभाग
दिनांक – २२.३.२०२४ ठळक मुद्दे १.नवीन उत्पादन व तंत्रज्ञानाविषयी माहिती – फर्टीग्लोबल २.३० हुन अधिक विक्रेत्यांचा सहभाग ३. पारितोषिक वितरण
दिनांक – २०.३.२०२४ ठळक मुद्दे १.भाजीपाला पिकाचे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती – फर्टीग्लोबल ३.२० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक -१० ३ २०२४ ठळक मुद्दे १.नवीन उत्पादनाविषयी माहिती – फर्टीग्लोबल २.३० हुन अधिक विक्रेत्यांचा सहभाग
दिनांक – १०.३.२०२४ ठळक मुद्दे १.टोमॅटो आणि मिरची पिकाचे पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३. ८० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक- २९.३.२०२४ ठळक मुद्दे १.नवीन उत्पादनाविषयी माहिती २.व्यवसाय संबंधित कल्पना व योजना ३.पारितोषिक वितरण ४.३० हुन अधिक वितरकांचा सहभाग
दिनांक- २९.३.२०२४ ठळक मुद्दे १.नवीन उत्पादनाविषयी माहिती- ओंडा, डोलचे, वॉटर सोल्युबल उत्पादने व इतर उत्पादने २.व्यवसाय संबंधित कल्पना व योजना यावर सखोल मार्गदर्शन ३.बक्षीस वितरण ४.२० हुन अधिक वितरकांचा सहभाग
दिनांक:- १६.४.२०२४ ठळक मुद्दे १.नवीन उत्पादनाविषयी माहिती- ओंडा, डोलचे, वॉटर सोल्युबल उत्पादने व इतर उत्पादने २.बक्षीस वितरण ३.२० हुन अधिक वितरकांचा सहभाग
विषय – भाजीपाला पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच विषाणूजन्य आजार व्यवस्थापन प्रमुख मार्गदर्शक – श्री राहुल सावंत (सेल्स हेड, महाराष्ट्र राज्य) दिनांक – २६.४.२०२४ वार- शुक्रवार ठळक मुद्दे – १.विषाणूपासून बचाव होण्यासाठी पिकाचे लसीकरण कसे करावे ? २.नवीन तंत्रज्ञानयुक्त उत्पादनाविषयी माहिती ३.पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पोषक अन्नद्रव्याचे कार्य
विषय :- टोमॅटो व मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच विषाणूजन्य आजार व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.राहुल सावंत दिनांक:- ३.५.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:-सायंकाळी ७ वाजता ठळक मुद्दे- १.टोमॅटो व मिरची पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.सखोल मार्गदर्शन – विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन ३.टोमॅटो व मिरची पिकामध्ये माती व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन कसे करावे ? ४.१३० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक:- ८.५.२०२४ वार:-बुधवार वेळ:- सकाळी ११ वाजता प्रमुख वक्ते – श्री.राहुल सावंत ठळक मुद्दे १. व्यवसायिक संबधी कल्पना व योजना २.नवीन उत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन – नोवाटेक तंत्रज्ञान, फर्टीग्लोबल उत्पादने ३. २५ हुन अधिक वितरकांचा समावेश ४.पारितोषिक वितरण
विषय:- भाजीपाला पिकांमधील अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.राहुल सावंत दिनांक:- १४.५.२०२४ वार: मंगळवार वेळ:- सायंकाळी ६ वाजता ठळक मुद्दे १. नवीन उत्पादनाविषयी मार्गदर्शन २.भाजीपाला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे कार्य ३.विषाणूपासून बचाव करण्यासाठी पिकाचे लसीकरण कसे करावे?
प्रमुख वक्ते – श्री.राहुल सावंत आणि श्री.सुशील गिरी दिनांक:- १५.५.२०२४ वार:-बुधवार वेळ:- संध्याकाळी ६.३० वाजता ठळक मुद्दे १. व्यवसायिक संबधी कल्पना व योजना २.नवीन उत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन – नोवाटेक तंत्रज्ञान, फर्टीग्लोबल उत्पादने ३. १८ हुन अधिक वितरकांचा समावेश ४.पारितोषिक वितरण
विषय :-केळी पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.महेश लामकाने आणि श्री.गजानन साखरे दिनांक:- १४.५.२०२४ वार:- मंगळवार वेळ:- सकाळी ९ वाजता ठळक मुद्दे १.केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३.१५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :-केळी पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.महेश लामकाने आणि श्री.गजानन साखरे दिनांक:- १४.५.२०२४ वार:- मंगळवार वेळ:-सायंकाळी ७ वाजता ठळक मुद्दे १.केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३.२० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- भाजीपाला पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.बाळकृष्ण कौलगे आणि श्री.विशाल मोरे दिनांक:- १५.५.२०२४ वार:- बुधवार वेळ:-सायंकाळी ६.३० वाजता ठळक मुद्दे १.भाजीपाला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३.३५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- द्राक्ष खरड छाटणी अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.महेश लामकाने आणि श्री.विशाल मोरे दिनांक:- १६.५.२०२४ वार:-गुरुवार वेळ:-सायंकाळी ६.३० वाजता ठळक मुद्दे १.सखोल मार्गदर्शन-द्राक्ष खरड छाटणी अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३. ३५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
प्रमुख वक्ते – श्री.राहुल सावंत आणि श्री.सुशील गिरी दिनांक:- १७.५.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:- संध्याकाळी ७ वाजता ठळक मुद्दे १. व्यवसायिक संबधी कल्पना व योजना २.नवीन उत्पादनाविषयी सखोल मार्गदर्शन – नोवाटेक तंत्रज्ञान, बासफोलिअर ०.४०.३७ एसपी,न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०.९ .४६,ओंडा,बासफोलिअर केल्प एस एल ३. ३५ हुन अधिक वितरकांचा समावेश ४.पारितोषिक वितरण
विषय :- टोमॅटो पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.मनोज पाटील दिनांक:- १५.५.२०२४ वार:- बुधवार वेळ:- सकाळी ८ वाजता ठळक मुद्दे १.टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.सखोल मार्गदर्शन -नवीन उत्पादनाविषयी माहिती (नोव्हाटेक प्रो १४-७-१४, ओंडा, WSF) ३. ३५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:- १७.५.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:-सायंकाळी ६.३० वाजता १.आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.सखोल मार्गदर्शन – बेसलडोस (नोव्हाटेक प्रो १४-७-१४) या उत्पादनाविषयी माहिती ३. २५० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन व सड नियंत्रण प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:- २४.५.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:-सायंकाळी ६.३० वाजता ठळक मुद्दे- १.आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.सखोल मार्गदर्शन – बेसलडोस (नोव्हाटेक प्रो १४-७-१४) या उत्पादनाविषयी माहिती ३.आले पिकामध्ये सड येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन ४.१२० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन व सड नियंत्रण प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी ठळक मुद्दे- दिनांक:- २५.५.२०२४ वार:- शनिवार वेळ:-सायंकाळी ६.३० वाजता १.आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.बेसलडोस (नोव्हाटेक प्रो १४-७-१४) या उत्पादनाविषयी माहिती ३.आले पिकामध्ये सड येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन ४.१३५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- टोमॅटो पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन चर्चासत्र व पिक प्रात्याक्षिक पाहणी कार्यक्रम प्रमुख वक्ते – श्री.मनोज पाटील दिनांक:- २७.५.२०२४ वार:- सोमवार वेळ:- सकाळी ८.३० वाजता ठळक मुद्दे – १. टोमॅटो पिकाचे वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पिकांमधील व्हायरस समस्या व त्यांचे निराकरण ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती ४.२० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- टोमॅटो पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.मनोज पाटील दिनांक:- २८.५.२०२४ वार:- मंगळवार वेळ:- सकाळी ८.३० वाजता ठळक मुद्दे- १. टोमॅटो पिकाचे वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पिकांमधील व्हायरस समस्या व त्यांचे निराकरण ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती ४.२५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
शेतकरी चर्चासत्र विषय :- कारले, टोमॅटो,केळी व पपई पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.सुशील गिरी व श्री.विशाल निकुंबे दिनांक:- ११.६.२०२४ वार:- मंगळवार वेळ:- सायंकाळी ४ वाजता ठळक मुद्दे- १.कारले, टोमॅटो,केळी व पपई पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.नवीन उत्पादनाविषयी माहिती ३.३५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:- १४.६.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:- सकाळी १०.३० वाजता ठळक मुद्दे- १.आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.आले पिकामध्ये येणाऱ्या समस्या जसे कि उगवणीस विलंब, कंदकूज, हानिकारक बुरशींचा प्रादुर्भाव ३.नवीन उत्पादनाविषयी माहिती ४. ३२ हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:- १४.६.२०२४ वार:- शुक्रवार वेळ:- सायंकाळी ६.३० वाजता ठळक मुद्दे- १.आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.आले पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण ३.नवीन उत्पादनाविषयी माहिती ४. १५० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- टोमॅटो व मिरची पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन व किड नियंत्रण प्रमुख वक्ते – श्री.सुशील गिरी दिनांक:- १७.६.२०२४ वार:- सोमवार वेळ:- सायंकाळी ६.०० वाजता ठळक मुद्दे- १.टोमॅटो व मिरची पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.टोमॅटो व मिरची पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण ३.५० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक:- ८-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- ९-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- ९-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- १०-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- १०-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- १०-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- ११ -७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन
दिनांक:- १२-७-२०२४ ठळक मुद्दे- १. मिरची व सोयाबीन पिकामध्ये अधिक फुलधारणा कशी मिळवावी यावर चर्चा २. अधिक फळांची लांबी व फुगवण कशी मिळवावी यावर मार्दर्शन ३.सोयाबीन पिक पिवळे पडू नये म्हणून काय उपाययोजना करावी?
विषय :- टोमॅटो व भाजीपाला पिकावरील खत व्यवस्थापन व रोग व्यवस्थापन प्रमुख वक्ते :- श्री.सुशील गिरी व श्री. गजानन ताले दिनांक:- १२-७-२०२४ ठळक मुद्दे:- १. टोमॅटो व भाजीपाला पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. विषाणूपासून बचाव होण्यासाठी टोमॅटो व भाजीपाला पिकामध्ये लसीकरण कसे करावे? ३. नवीन तंत्रज्ञान उत्पादनाविषयी माहिती- ओंडा
प्रमुख वक्ते:- श्री.कैलास पवार दिनांक:- १२-७-२०२४ ठळक मुद्दे:- १. टोमॅटो पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. विषाणूजन्य रोगांपासून पिकाचे लसीकरण कसे करावे यावर मार्गदर्शन ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे गरजू विद्यार्थ्यांनाही दप्तर मिळावे. यासाठी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडझिरे, नाशिक या भागातील पहिलीच्या विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले. या उपक्रमामध्ये धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे सेल्स हेड श्री.राहुल सावंत, नाशिक रिजनल मॅनेजर श्री.सुशील गिरी,श्री.गजानन ताले व प्रमुख पाहुणे – श्री.अर्जुनजी बोडके यांच्या हस्ते दिनांक २२.७.२०२४ रोजी शालेय दप्तराचे वाटप झाले.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे आर्थिकरित्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनाही दप्तर मिळावे , यासाठी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या तर्फे राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र, मांजरी, पुणे येथील कामगारांच्या मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे हि कंपनी नेहमीच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमामध्ये मोलाचा वाटा देत असते. कंपनीच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमाअंतर्गत राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र, मांजरी येथे सदर दप्तर दि.३१.७.२०२४ रोजी वाटप करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रीय अंगूर अनुसंधान केंद्र, मांजरी, पुणेचे संचालक डॉ.बॅनर्जी तसेच कंपनी तर्फे श्री.रविंद्र कोर व डॉ.शरद बराटे उपस्थित होते.
सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे आर्थिकरित्या दुर्बल व गरजू विद्यार्थ्यांनाही दप्तर मिळावे , यासाठी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या तर्फे प्याज एवं लहसून अनुसंधान निदेशालय, राजगुरूनगर येथील कामगारांच्या मुलांना शालेय दप्तर वाटप करण्यात आले. धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे हि कंपनी नेहमीच सामाजिक, शैक्षणिक उपक्रमामध्ये मोलाचा वाटा देत असते. कंपनीच्या सामाजिक बांधीलकी उपक्रमाअंतर्गत प्याज एवं लहसून अनुसंधान निदेशालय, राजगुरूनगर येथे सदर दप्तर दि.१.८.२०२४ रोजी वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्याज एवं लहसून अनुसंधान निदेशालय, राजगुरूनगरचे संचालक डॉ.विजय महाजन तसेच कंपनी तर्फे श्री.रविंद्र कोर उपस्थित होते.
विषय :- आले पिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:-३ -८-२०२४ वार:- शनिवार वेळ:- सकाळी ९.०० वाजता ठळक मुद्दे- १. आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. आले पिकासाठी उत्तम बेसलडोस कोणता? ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती ४.४० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
विषय :- आले पिक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते – श्री.अभय राठी दिनांक:-१२-८-२०२४ वार:- सोमवार वेळ:- सकाळी ९.०० वाजता ठळक मुद्दे- १. आले पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. आले पिकासाठी उत्तम बेसलडोस कोणता? ३.आले पिकामध्ये सड नियंत्रण समस्या व त्याचे निराकरण ४.५० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग
दिनांक : २४ ऑगस्ट २०२४ ते २६ ऑगस्ट २०२४ ठळक मुद्दे १. द्राक्ष प्रशिक्षण डॉ. जोक्विन ओरेलाना, कॅलिफोर्निया : पाणी, अन्नद्रव्य व द्राक्षबाग व्यवस्थापन डॉ. दुनेशा नायकर,केपटाऊन : द्राक्षबाग व्यवस्थापन डॉ. शरद बराटे, पुणे : आरोहण: द्राक्ष शेतकऱ्यांचे डिजिटल सक्षमीकरण २.आरोहण अप्लिकेशनचे लॉन्चिंग व शेतकरी लकी ड्रॉ ( २५० हुन अधिक शेतकऱ्यांचा सहभाग) ३. ४०० हुन अधिक शेतकरी बंधूंनी स्टॉल ला भेट दिली
दिनांक: २२-८-२०२४ ते २४-८-२०२४ ठळक मुद्दे १.अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन खतांविषयी माहिती २.रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण
दिनांक:- १९-९-२०२४ वार : गुरुवार ठळक मुद्दे- १.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा केली २.द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक संजीवकांचा वापर कसा करावा याविषयी माहिती दिली ३.शेतकरी लकी ड्रॉ : २५० शेतकऱ्यांचा सहभाग ४.उत्पादनाविषयी माहिती : डोलसेट, ओंडा, बासफोलिअर केल्प एस एल व इतर
दिनांक:- २५-९-२०२४ वार : बुधवार ठळक मुद्दे- १.केळी पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा केली २.केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे याविषयी माहिती दिली ३.१५० हुन अधिक शेतकऱ्यांनी चर्चासत्रास सहभाग घेतला
दिनांक: २८-९-२०२४ वार: शनिवार ठळक मुद्दे १. द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा केली २. द्राक्ष पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन दिले ३. व्यवसाय पुनरावलोकन यावर सविस्तर चर्चा ४. ४० हुन अधिक वितरक बंधुंचा सहभाग
प्रमुख वक्ते: श्री.बाळकृष्ण लेहारकर दिनांक: २९-९-२०२४ वार: रविवार ठळक मुद्दे १.शिमला मिरची व टरबूज पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा केली २.शिमला मिरची व टरबूज पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन दिले ३.शिमला मिरची पिकावरील व्हायरस अन्नद्रव्याच्या मदतीने नियंत्रित करून २ तोड्यांमध्ये ६ लाख उत्पादन कसे मिळाले यावर सविस्तर चर्चा ४. ४० हुन अधिक शेतकरी बंधुंचा सहभाग
महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाने २४ सप्टेंबर या दिवशी द्राक्ष फळछाटणी चर्चासत्राचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव, पुणे येथे केले होते, जिथे आमचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद बराटे यांनी नाविन्यपूर्ण आरोहण ॲप्लिकेशनवर मार्गदर्शन केले. 🍇💼 त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणादरम्यान, डॉ. शरद बराटे यांनी आरोहणच्या ॲप्लिकेशनची पार्श्वभूमी, डिजिटल प्लॅटफॉर्मची गरज, आरोहण ॲप्लिकेशनची प्रमुख सूत्र डिजिटल फार्मर, डिजिटल फार्मिंग आणि डिजिटल मार्केटप्लेस या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित केले. हे अत्याधुनिक ॲप्लिकेशन द्राक्ष शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असून, ज्यात खालील गोष्टी समाविष्ट आहे. 🌱 पीक आणि हंगाम-विशिष्ट वेळापत्रक ☁️अचूक हवामान माहिती 💹 रिअल-टाइम बाजार दर 🌿 पोषक व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रणाबद्दल तज्ञ सल्ला 📊 सर्वसमावेशक नफा आणि तोटा अहवाल, खर्चाचा मागोवा घेणे आणि बरेच काही डॉ. शरद बराटे यांनी आरोहण-खरेदीदार प्लॅटफॉर्मसाठी भविष्यातील योजनांचा आढावा घेतला, ज्याचा उद्देश द्राक्ष शेतकऱ्यांसाठी थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली करेल व त्यांना सर्वोत्तम दर प्राप्त करून देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला🌍🤝 सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार! 🍇
महाराष्ट्र द्राक्ष बागाईतदार संघाने २६ सप्टेंबर या दिवशी द्राक्ष फळछाटणी चर्चासत्राचे आयोजन गिताई फार्मर प्रोड्युसर कंपनी, सुद्रिकेश्वर मंदिराजवळ, वडळी रोड, पारगाव सुद्रिक, ता.श्रीगोंदा, जि.अहमदनगर येथे केले होते, जिथे आमचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. शरद बराटे यांनी नाविन्यपूर्ण आरोहण ॲप्लिकेशनवर मार्गदर्शन केले. 🍇💼 त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणादरम्यान, डॉ. शरद बराटे यांनी आरोहणच्या ॲप्लिकेशनची पार्श्वभूमी, डिजिटल प्लॅटफॉर्मची गरज, आरोहण ॲप्लिकेशनची प्रमुख सूत्र डिजिटल फार्मर, डिजिटल फार्मिंग आणि डिजिटल मार्केटप्लेस या तीन स्तंभांवर लक्ष केंद्रित केले. हे अत्याधुनिक ॲप्लिकेशन द्राक्ष शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण असून, ज्यात खालील गोष्टी समाविष्ट आहे. 🌱 पीक आणि हंगाम-विशिष्ट वेळापत्रक ☁️अचूक हवामान माहिती 💹 रिअल-टाइम बाजार दर 🌿 पोषक व्यवस्थापन, कीड आणि रोग नियंत्रणाबद्दल तज्ञ सल्ला 📊 सर्वसमावेशक नफा आणि तोटा अहवाल, खर्चाचा मागोवा घेणे आणि बरेच काही डॉ. शरद बराटे यांनी आरोहण-खरेदीदार प्लॅटफॉर्मसाठी भविष्यातील योजनांचा आढावा घेतला, ज्याचा उद्देश द्राक्ष शेतकऱ्यांसाठी थेट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ खुली करेल व त्यांना सर्वोत्तम दर प्राप्त करून देईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला🌍🤝 सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे मनःपूर्वक आभार! 🍇💪
विषय: टोमॅटो व ऊस पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन प्रमुख वक्ते : श्री. मनोज पाटील दिनांक: ४-१०-२०२४ वार: शुक्रवार ठळक मुद्दे १.टोमॅटो व ऊस पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी चर्चा केली २.टोमॅटो व ऊस पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे यावर मार्गदर्शन दिले ३. १७ हुन अधिक शेतकरी बांधवांचा सहभाग
दिनांक : २५-१०-२०२४ ते २७-१०-२०२४ ठळक मुद्दे १ रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २ नवीन उत्पादनाविषयी माहिती ३ ६० हुन अधिक रोपवाटिका उद्योजकांचा सहभाग
प्रमुख वक्ते:- श्री.राहुल सावंत दिनांक :- १५-११-२०२४ ठळक मुद्दे १.डाळिंब पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २.डाळिंब बागेची निगा कशी राखावी? ३.डाळिंब पिकामध्ये तेल्या नियंत्रणासाठी काय करावे? ४.५५ हुन अधिक शेतकऱ्यांचा सह्भाग
दिनांक: २१ ते २४ नोव्हेंबर २०२४ ठळक मुद्दे: १. भारतातील सर्वात मोठे फुलशेती, शोभेची झाडे आणि बागायती पिकांचे प्रदर्शन आणि त्यावरील नवीन संशोधन २. रोपवाटिकाधारकांना अन्नद्रव्य व्यवस्थापनासंबंधित भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यात आले ३. प्रात्यक्षिक – बासाकोट आणि न्यूट्रीकोट वापरलेली झाडे , जोमदार वाढ, जास्त पाने व फुले न वापरलेल्या झाडांच्या तुलनेत आढळून आले ४. उत्पादनाविषयी माहिती : स्लो-रिलीज फर्टिलायझर: i)बासाकोट 6M (16.8.12 + 2% TE) डोस ( ५ इंच कुंडी- ५ ते १० ग्रॅम ) ii) न्यूट्रीकोट (13.11.11 + 2% TE) डोस ( ५ इंच कुंडी- ५ ते १० ग्रॅम ) ५. सदर प्रदर्शनामध्ये मोठ्या संख्येने रोपवाटिकाधारकांचा सह्भाग
दिनांक: २९ नोव्हेंबर ते २ डिसेंबर २०२४ ठळक मुद्दे १. खानदेशातील सर्वांत मोठे फळपीक व भाजीपाला पिकांचे प्रदर्शन आणि त्यावरील नवीन तंत्रज्ञान २. केळी पिकाचे लागवडीपासून ते काढणीपर्यंत अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी माहिती दिली ३. भाजीपाला व कलिंगड पिकांचे वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे यावर सखोल मार्गदर्शन दिले ४. सदर प्रदर्शनामध्ये ७०० हुन अधिक शेतकरी बंधूंचा सह्भाग
दिनांक: १२ डिसेंबर २०२४ ठळक मुद्दे: १. वांगी पिकासाठी बेसल डोससाठी नोवाटेक प्रो कसे फायदेशीर ठरते आणि याच्या वापरामुळे पिकात झालेले सकारात्मक बदल याविषयी चर्चा करण्यात आली. २. वांगी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, याविषयी सविस्तर माहिती दिली. ३. वांगी (बारटोक) प्लॉटवर धनश्रीची उत्पादने वापरून आलेले बदल शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले. यामध्ये तोड्यांची संख्या वाढलेली दिसली, अन्नद्रव्यांची कमतरता जाणवली नाही, तसेच ४०० ते ५०० ग्रॅम वजनाची फळे मिळाल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. ४. १०० हून अधिक शेतकरी बांधवांनी या प्लॉटला भेट देऊन मार्गदर्शन घेतले.
दिनांक : १२ डिसेंबर २०२४ ठळक मुद्दे: १. कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, यावर मार्गदर्शन दिले. २. कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण कसे करावे याविषयी माहिती दिली ३. कलिंगड पिकामध्ये माती, पाणी व कीड व रोग नियंत्रण कसे करावे यावर सविस्तर चर्चा केली ४. ६५ हून अधिक शेतकरी बांधवांचा या चर्चासत्रामध्ये सहभाग
दिनांक : १७ डिसेंबर २०२४ ठळक मुद्दे: १. कलिंगड पिकामध्ये बेसल डोससाठी नोवाटेक प्रो कसे फायदेशीर ठरते, आणि याच्या वापरामुळे पिकामध्ये होणारे बदल याविषयी चर्चा केली. २. कलिंगड पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करावे, यावर मार्गदर्शन दिले. ३. कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण कसे करावे याविषयी माहिती दिली ४. २०० हून अधिक शेतकरी बांधवांचा या चर्चासत्रामध्ये सहभाग