सुरक्षित भविष्यासाठी एकत्र

धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे भारतातील बाजारपेठेत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, विषविरहित पोषक अन्नद्रव्ये विपणन करणारी व सर्वात जलद गतीने वाढणारी कंपनी असून सन २००७ पासून शेतकऱ्यांच्या सेवेमध्ये कार्यरत आहे. सुरक्षित उत्पादने, सुरक्षित अन्न व सुरक्षित बळीराजा ही त्रिसूत्री घेऊन जगभरातील सर्वोत्कृष्ट उत्पादने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून शेतकरी बंधुंना पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे कटिबद्ध आहे.

स्थानिक मदत मिळवा

सुरक्षित उत्पादने. सुरक्षित शेतकरी. सुरक्षित अन्न.

सुरक्षित उत्पादने

आमची सर्व उत्पादने ही विष विरहित असून जमीन, पाणी, पिके व वापरणाऱ्यासाठी सुरक्षित आहेत. तसेच, त्यांची मात्रा कमी असून, वापरण्यास सोपी आहेत.

सुरक्षित शेतकरी

शेतकरी सुरक्षित तर शेती सुरक्षित. शेतीतून चांगले उत्पन्न, शेतमालाचा चांगला दर्जा व अधिक नफा मिळवून देऊन बळीराजाचे भविष्य सुरक्षित करणे हे आमचे ध्येय आहे.

सुरक्षित अन्न

आमची विष विरहित उत्पादने वापरून तयार झालेले अन्न खाणाऱ्यांसाठी व निर्यातीसाठी सुरक्षित आहे. हे सामाजिक आरोग्य रक्षणासाठी अतिशय महत्वाचे आहे.

जगातील सर्वोत्कृष्ट उत्पादने आपल्या हाती

जगभरातील सर्वोत्तम उत्पादने आता आपल्या हातात: आमची उत्पादने खालील विश्व विख्यात उत्पादकांद्वारे बनवलेली आहेत:

१. कॉम्पो एक्स्पर्ट, जर्मनी
२. ट्रेडकॉर्प इंटरनॅशनल, स्पेन
३. इडाई नेचर, स्पेन
४. सोजिट्झ कॉर्पोरेशन, जपान
५. फिशफा बायोजेनिकस, भारत
६. सी सिक्स एनर्जी, भारत

आमचे ध्येय, आमची उद्दिष्टे, आमची मूल्ये.

आमचे ध्येय:

शेतकऱ्यांना शाश्वत पद्धतीने सुरक्षित अन्न उत्पादन करण्यासाठी सक्षम करणे.

आमचे उद्दिष्ट:

आम्ही शेतकऱ्यांना विषारी अंश विरहित, पर्यावरण पूरक अन्नद्रव्ये व पीक संरक्षक औषधे पुरवून शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत करू

आमची मूल्ये:

१. सर्वांना सुरक्षित अन्न
२. शेतीच्या बांधावर तज्ज्ञ सेवा
३. पर्यावरणाला प्राथमिकता
४. संघ भावना
५. सामाजिक बांधिलकी जोपासणे

पुरस्कार

आमचे कार्यक्रम

ज्ञान, प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत !

 • पीक संबंधित पोषण प्रशिक्षण
 • २५,००० पेक्षा जास्त शेतकऱ्यांना प्रशिक्षण
 • ३० पेक्षा जास्त शेतकरी स्पेन साठी रवाना
 • ११ शेतकऱ्यांची चिली आणि पेरू साठी निवड
 • आंतरराष्ट्रीय ज्ञानाची देवाण घेवाण
 • १०,००० शेतकऱ्याचे थेट प्रशिक्षण
  <
 • हॉर्टीप्रो प्रदर्शन

  पिंपरी

  १४.११.२०१९ ते १७.११.२०१९ १. भारतातील सर्वात मोठे प्रदर्शन – रोपवाटिकेतील शोभेची झाडे २. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्याचे निराकरण ३. आमच्या खतांचा प्रात्यक्षिक वापर

 • <
 • द्राक्ष प्रशिक्षण- निकोलस लिडरमॅन

  बहिरगाव

  १२.५.२०१६ १. द्राक्ष प्रशिक्षण : तज्ञ् मार्गदर्शन,ऑस्ट्रेलिया व स्पेन २. ६०० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांची या प्रशिक्षणात उपस्थिती ३. चर्चा सत्र : माती आरोग्य व्यवस्थापन

 • <
 • द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे

  सटाणा

  ९.९.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण – तज्ञ् मार्गदर्शन, चिली २. ७०० द्राक्ष उत्पादकांनी या प्रशिक्षणात भाग घेतला ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे

  पिंपळगाव बसवंत

  १०.९.२०१९ 1. द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – चिली तज्ञ्, हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे २. पीक पाहणी : मोहाडी ५० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादक सहभागी ३. चर्चा सत्र : द्राक्ष समस्या व निराकरण

 • <
 • द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे

  नारायणगाव

  ११.९.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण कार्यक्रम – चिली तज्ञ्, हर्नान एरिक पाबलो कामाचो फ्रे २. पीक पाहणी : राजुरी, गुंजाळवाडी ५० पेक्षा जास्त द्राक्ष उत्पादकांची उपस्थिती ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • आले शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम

  बहिरगाव

  १७.४.२०१४ १.आले प्रशिक्षण : आले पिकामध्ये नियंत्रित (स्लो रीलिझ फर्टिलायझर्स) उत्पादनाचा वापर २. ३०० आले उत्पादकांचा सहभाग ३. चर्चा सत्र : जैविक पद्धतीने रोगांवर नियंत्रण

 • <
 • पपई प्रशिक्षण कार्यक्रम

  नंदुरबार

  २२.२.२०१२ १. पपई प्रशिक्षण : डॉ.के.के.झोटे, संचालक, भ कृ अ प, विषाणू संशोधन केंद्र, पुणे २. १७८ शेतकऱ्यांची प्रशिक्षणात उपस्थिती ३. पपई पिकामध्ये व्हायरस नियंत्रण व्यवस्थापन

 • <
 • टोमॅटो प्रशिक्षण कार्यक्रम

  नारायणगाव

  २४.२.२०१२ १. टोमॅटो प्रशिक्षण : डॉ.चंदेले, कीटकशास्त्र विभाग प्रमुख, मी फु कृ वि राहुरी २. २५० शेतकऱ्यांची उपस्थिती ३. चर्चा सत्र : टोमॅटो कीडआणि रोग व्यवस्थापन

 • <
 • इंटरनॅशनल फ्लोरा, एक्स्पो प्रदर्शन

  हैद्राबाद

  २६.२.२०२० ते १.३.२०२० १. जगातील सर्वात मोठे प्रदर्शन – रोपवाटिकेतील शोभेची झाडे २. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या चे निराकरण करण्यासाठी आमच्या उत्पदनाचे प्रदर्शन ३. आमच्या खतांचा प्रात्यक्षिक वापर

 • <
 • कॅथल डेनेस – ऑस्ट्रेलिया तज्ज्ञांची भेट

  औरंगाबाद

  २५.३.२०१५ १. माती व्यवस्थापन आणि पोस्ट हंगामानंतरचे व्यवस्थापन-कॅथल डेनेस, ऑस्ट्रेलिया २. पीक पाहणी : ५० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ३. चर्चा सत्र : पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार उत्पादनाची भूमिका

 • <
 • तज्ज्ञ भेट – नतालिया, जुआन

  पुणे

  १.८.२०१९ ते ८.८.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण : पीक संरक्षण २. ६५० हून अधिक द्राक्ष उत्पादकांचा सहभाग ३. चर्चा सत्र : रेसिड्यू फ्री द्राक्ष कीड व रोग व्यवस्थापन

 • <
 • एम.आर.डी.बी.एस प्रदर्शन

  पुणे

  २३.८.२०१९ ते २५.८.२०१९ १. द्राक्ष प्रशिक्षण : पीक संरक्षण २. प्रदर्शन : आमच्या उत्पादनाचे स्टॉल ३. २००० पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी स्टॉलला भेट दिली

 • <
 • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, मिचिएल मीट्स, साऊथ आफ्रिका- द्राक्ष

  लासुर्णे जंक्शन

  १९.८.२०२१ १.द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला 3. चर्चा सत्र : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • एम.आर.डी.बी.एस-संचालकांची बैठक-मिचिएल मीट्स, साऊथ आफ्रिका- द्राक्ष

  सोलापूर

  २०.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. सविस्तर चर्चा सत्र : द्राक्ष पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, मिचिएल मीट्स, साऊथ आफ्रिका- द्राक्ष

  खिलारी

  २१.८.२०२१ १. चर्चा सत्र : एम.आर.डी.बी.एस संचालक आणि मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. २५ द्राक्ष संचालक सहभागी झाले ३. विषय : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, मिचिएल मीट्स, साऊथ आफ्रिका- द्राक्ष

  पंढरपूर

  २२.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन-मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. ३०० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. सविस्तर चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, मिचिएल मीट्स, साऊथ आफ्रिका- द्राक्ष

  तुळजापूर

  २३.८.२०२१ १. द्राक्ष मार्गदर्शन – मिशिएल मीट्स, दक्षिण आफ्रिका २. २५० हून अधिक उत्पादकांनी भाग घेतला ३. चर्चा सत्र : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • कृषिक प्रदर्शन केव्हीके माळेगाव

  बारामती

  १६.१.२०२० ते १९.१.२०२० १.आमची उत्पादने वापरलेल्या भाजीपाला पिकांचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. ५००० हून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग ३. फुलकोबी आणि पत्ताकोबी प्रात्येक्षिक क्षेत्र भेट

 • <
 • कृषिक प्रदर्शन केव्हीके माळेगाव

  बारामती

  १८.१.२०२१ ते २२.१.२०२१ १. आमची उत्पादने वापरलेल्या पपई पिकाचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. २००० हून अधिक उत्पादकांनी सहभाग घेतला ३. पपई प्रात्येक्षिक क्षेत्र

 • <
 • शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम,डॉ.काई दुवेन – द्राक्ष उत्पादनामध्ये बायोस्टिमुलंट्सची भूमिका

  नाशिक

  १२.२.२०१३ १. डॉ. काई दुवेन यांचे संजीवकांचा द्राक्ष उत्पादनामध्ये कार्य यावर मार्गदर्शन २. पिकामध्ये संप्रेरकांचे कार्य यावर मार्गदर्शन ३. आफ्रीकेल्प उत्पादनवर सविस्तर चर्चासत्र

 • <
 • कृषिक प्रदर्शन केव्हीके माळेगाव

  बारामती

  १९.१.२०१८ ते २१.१.२०१८ १. आमची उत्पादने वापरलेल्या टोमॅटो पिकाचे प्रत्यक्ष प्रदर्शन २. ४००० हून अधिक उत्पादकांनी सहभाग घेतला ३. टोमॅटो प्रात्येक्षिक क्षेत्र भेट

 • <
 • शेती अभ्यास दौरा – स्पेन

  स्पेन

  १.७.२०१८ ते १२.७.२०१८ १. शेती अभ्यास दौरा, स्पेन – १0 शेतकऱ्यांचा सहभाग २. द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, संत्री, इ पिकांना प्रत्यक्ष भेट ३. पीक पोषक द्रव्ये बनवणाऱ्या जागतिक दर्जाच्या कारखान्यांना भेटी

 • <
 • शेती अभ्यास दौरा – चिली आणि पेरू

  चिली आणि पेरू

  १.१२.२०१९ ते १३.१२.२०१९ १. शेती अभ्यास दौरा, स्पेन – ११ शेतकऱ्यांचा सहभाग २. द्राक्ष नवीन वाणांविषयी माहिती ३. सविस्तर चर्चा व पीक पाहणी : द्राक्ष माती, पाणी, अन्नद्रव्य आणि कीड व रोग नियंत्रण व्यवस्थापन

 • <
 • नर्सरीमॅन प्रशिक्षण कार्यक्रम – सीआरएफ डॉ.फ्रँक लिबे

  पुणे

  ५.३.२००९ १. वनस्पतींमध्ये नियंत्रित खताची भूमिका २. नियंत्रित खताचा वापर करुन खर्च कसा वाचवायचा यावर मार्गदर्शन ३. उत्पादने वापरव्याच्या पद्धती

 • <
 • विक्रेता कार्यक्रम

  पुणे

  ९.३.२०२० १. बक्षीस वितरण २. नवीन उत्पादनाविषयी माहिती व व्यवसाय पुनरावलोकन यावर सविस्तर चर्चा ३. मनोरंजन कार्यक्रम

 • <
 • वितरक प्रशिक्षण कार्यक्रम

  निलायम गार्डन, नारायणगाव

  विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती प्रमुख वक्ते : राहुल सावंत बक्षीस वितरण समारंभ : ११ विजेते वितरक संख्या : १५ पेक्षा जास्त सहभागी

 • <
 • नर्सरी उत्पादक चर्चासत्र

  निलायम गार्डन, नारायणगाव

  विषय : रोपवाटिकेतील समस्या व त्यांचे निराकरण प्रमुख वक्ते : राहुल सावंत नर्सरी उत्पादक : १७ पेक्षा जास्त सहभागी

 • <
 • वितरक प्रशिक्षण कार्यक्रम

  हॉटेल सूर्या एग्झिक्युटिव, सोलापूर

  विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती १. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पीक संजीवकांचे कार्य ३. नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, एस सिस्टिम, ब्रोटावर्ड प्रमुख वक्ते : राहुल सावंत

 • <
 • द्राक्ष सल्लागार – चर्चासत्र

  हॉटेल सूर्या एग्झिक्युटिव ,सोलापूर

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख – २९.९.२०२१ विषय : द्राक्ष व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण द्राक्ष सल्लागार संख्या : १५

 • <
 • केळी पीक पाहणी – चर्चा सत्र

  वांगी-१ ,ता – करमाळा, जि -सोलापूर

  प्रमुख वक्ते : अविनाश कुलदीपकर तारीख : २६.९.२०२१ विषय : केळी अन्नद्रव्य व्यवस्थापन १. केळी पिकाची पाहणी २. केळी पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन

 • <
 • कृषी प्रदर्शन

  चांदवड, नाशिक

  इशान कृषी उद्योग यांच्या विद्यमानाने आयोजित कृषी प्रदर्शन १.द्राक्ष ऑक्टोबर छाटणी व्यवस्थापन २. नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, ३.प्रदर्शन : आमच्या उत्पादनाचे प्रदर्शन ४.५०० हून अधिक शेतकऱ्यांची स्टॉलला भेट

 • <
 • द्राक्ष शेतकरी चर्चासत्र, डॉ.आर.जी.सोमकुंवर

  रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय, तासगाव (चिंचणी), सांगली

  प्रमुख वक्ते : डॉ.आर.जी.सोमकुंवर (Director (Acting) ICAR – National Research Centre for Grapes) तारीख : १९.१०.२०२१ विषय : द्राक्ष पीक व्यवस्थापन चर्चासत्र १. द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २. बदलत्या वातावरणामध्ये जैविक उत्पादनाचा वापर जास्त व रासायनिक उत्पादने कमी वापरून द्राक्ष पिकाचे नियोजन कसे करावे? ३. कॅनोपी व्यवस्थापन करून कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे ?

 • <
 • द्राक्ष शेतकरी – चर्चासत्र

  बसवमंडप, ता.वाळवा जि.सांगली

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १६.१०.२०२१ विषय : द्राक्ष व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण २.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण

 • <
 • द्राक्ष शेतकरी – चर्चासत्र

  कल्लपा नकाते मंगल कार्यालय, वैराग, सोलापूर

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १४.१०.२०२१ विषय : द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन १. माती व्यवस्थापन २. पाणी व्यवस्थापन ३. अन्नद्रव्य व्यवस्थापन ४.कीड व रोग नियंत्रण

 • <
 • द्राक्ष शेतकरी चर्चासत्र, डॉ.आर.जी.सोमकुंवर

  श्री सदानंद महाराज मठ, धारकल्याण फाटा, ता – जालना, जि जालना

  प्रमुख वक्ते : डॉ.आर.जी.सोमकुंवर (Director (Acting) ICAR – National Research Centre for Grapes) तारीख :२४.१०.२०२१ विषय : द्राक्ष पीक व्यवस्थापन चर्चासत्र १. द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण २. बदलत्या वातावरणामध्ये जैविक उत्पादनाचा वापर जास्त व रासायनिक उत्पादने कमी वापरून द्राक्ष पिकाचे नियोजन कसे करावे? ३. कॅनोपी व्यवस्थापन करून कीड व रोगांचे नियंत्रण कसे करावे ?

 • <
 • सीताफळ पीक पाहणी – चर्चासत्र

  शेंदुर्णी ,ता – जामनेर , जि -जळगाव

  प्रमुख वक्ते : श्री.किरण निकम तारीख : ३१.१०.२०२१ विषय : १. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्य व्यवस्थापन २. पीक संजिवकांचे कार्य ३. नवीन उत्पादनांविषयी माहिती

 • <
 • वितरक प्रशिक्षण कार्यक्रम

  अहमदनगर क्लब,अहमदनगर

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १९.९.२०२१ विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती पीक संजीवकांचे कार्य प्रमुख वक्ते : राहुल सावंत बक्षीस वितरण समारंभ : २१ विजेते वितरक संख्या : २५ पेक्षा जास्त सहभागी

 • <
 • वितरक प्रशिक्षण कार्यक्रम

  द ग्रेट मराठा, विश्राम बाग, मिरज रोड, सांगली

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : ६.१०.२०२१ विषय : नवीन उत्पादनाविषयी माहिती १.नवीन उत्पादनाविषयी माहिती : क्विकॉन, एस सिस्टिम, ब्रोटावर्ड २.पीक संजीवकांचे कार्य पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार

 • <
 • द्राक्ष सल्लागार – चर्चासत्र

  द ग्रेट मराठा, विश्राम बाग, मिरज रोड, सांगली

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : ७.१०.२०२१ विषय : विषय :१. द्राक्ष अन्नद्रव्य व्यवस्थापन २.द्राक्ष पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण

 • <
 • मिरची – शेतकरी चर्चासत्र

  हॉटेल आमराई, वनगाव, ता – डहाणू ,जि- पालघर

  प्रमुख वक्ते : राहुल सावंत तारीख : १७.११.२०२१ विषय : विषय :१. मिरची अन्नद्रव्य व्यवस्थापन २.मिरची पिकामध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण

 • <
 • नर्सरी आणि लँडस्केप एक्सपो प्रदर्शन २०२२

  राजमुंद्री, आंध्र प्रदेश

  दिनांक : १४.३.२०२२ ते १६.३.२०२२ १. आकर्षक असे रोपवाटिका व शोभेच्या झाडांचे प्रदर्शन २. ८०० पेक्षा अधिक ग्राहकांची स्टॉलला भेट ३. ५० हून अधिक रोपवाटिकेंचा प्रदर्शनामध्ये सहभाग ४. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त नवीन खतांविषयी माहिती ५. रोपवाटिकेमध्ये येणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण याविषयी माहिती

 • <
 • वितरक संभेलन २०२२

  जयपूर, राजस्थान

  दिनांक १५.३.२०२२ ते १८.३.२०२२ १. नवीन उत्पादने व अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती २. कौटुंबिक मनोरंजन व पारितोषिक वितरण ३. ४५ हून अधिक धनश्री कुटुंबांचा यामध्ये सह्भाग

 • <
 • विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन, डॉ. गिरीश. टी.आर

  स्थळ : शुभश्री लॉन्स मंगल कार्यालय, ओतूर

  प्रमुख वक्ते : डॉ. गिरीश. टी.आर दिनांक : ६.४.२०२२ विषय : विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन, डॉ. गिरीश. टी.आर 1. विषाणूपासून बचाव होण्यासाठी टोमॅटो, मिरची, पपई व इतर पिकांचे लसीकरण कसे करावे ? २.नवीन तंत्रज्ञानयुक्त उत्पादनाविषयी माहिती ३.२०० हुन अधिक शेतकऱ्यांचा चर्चासत्रामध्ये सह्भाग

 • <
 • आदिवासी भागातील गरजू विद्यार्थांना शालेय साहित्यांचे वाटप: डहाणू

  स्थळ – आसनगाव, भंडारपाडा तालुका-डहाणू, जिल्हा -पालघर

  सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे मागास व गरजू विद्यार्थ्यांनाही दप्तर व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांनी पेन्स फाऊंडेशन यांच्या मदतीने डहाणू तालुक्यातील आसनगाव, भंडारपाडा या भागातील जिल्हापरिषद शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या,पेन आदी शालेय साहित्यांचे वाटप केले. या शाळेत परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या गरीब आदिवासी कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहेत. मात्र परिस्थिती अति बिकट असल्यामुळे या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात. शिक्षणापासून कोणताही विद्याथी वंचित राहू नये व गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीमध्ये कोणतीही अडचण येऊ नये असा आम्ही प्रयत्न गेली ५ वर्षांपासून करत आहोत.या उपक्रमामध्ये धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणेचे संचालक श्री.महेश दामोदरे, सेल्स हेड श्री.राहुल सावंत, नाशिक रिजनल मॅनेजर श्री.सुशील गिरी,अधिकृत विक्रेते श्री हिरामण शिंदे, श्री.अमेय सावे तसेच प्रगतशील शेतकरी श्री.रामू सावे, श्री.राजेंद्र चुरी, श्री.चिन्मय राऊत,श्री. मनीष देसले,श्री.राजीव पाटील, श्री.निलेश पाटील यांच्या हस्ते दिनांक ९.७.२०२२ रोजी शालेय साहित्यांचे वाटप झाले.साहित्य वाटपानंतर मुलांच्या तसेच पालकांच्या चेहऱ्यावर साहित्य मिळाल्यानंतर येणारे हसू व ते साहित्य पाहण्याची धडपड हीच आमच्या कामाची पोच पावती असे आम्ही मानतो.

माहिती शेअर करा

Get in touch