भाजीपाला
मुळा
परिपूर्ण, कार्यक्षम पोषक अन्नद्रव्ये ज्यामुळे भरघोस उत्पादन वाढ होते
वर्णन
शास्त्रीय नाव : राफानस सॅटीव्हस कुटुंब : ब्रासीसीसी मुळस्थान : उत्तर चीन जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : पश्चिम बंगाल पोषण मूल्ये : १. त्वचेच्या आजारांसाठी गुणकारी औषध २. नैसर्गिक नायट्रेट्स मुळे रक्त प्रवाह सुधारण्यास मदत होते
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch