एक शेतकरी – एक यशोगाथा : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या यशाचा केंद्रबिंदू मानून, शेतकऱ्यांपर्यंत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, सुरक्षित उत्पादने पुरविणाऱ्या धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,पुणे यांची उत्पादने वापरलेल्या बळीराजाची मनोगते.
एक शेतकरी – एक यशोगाथा : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या यशाचा केंद्रबिंदू मानून, शेतकऱ्यांपर्यंत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, सुरक्षित उत्पादने पुरविणाऱ्या धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड,पुणे यांची उत्पादने वापरलेल्या बळीराजाची मनोगते.
एक शेतकरी – एक यशोगाथा : प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या यशाचा केंद्रबिंदू मानून, शेतकऱ्यांपर्यंत नाविन्यपूर्ण, उच्चं तंत्रज्ञानयुक्त, सुरक्षित उत्पादने पुरविणाऱ्या धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांची उत्पादने वापरलेल्या बळीराजाची मनोगते.
काळ्या मातीला आपली आई मानणाऱ्या आणि सततच्या बदलत्या वातावरणामध्ये जसे कि ऊन, अतिवृष्टी, दुष्काळ,थंडी अशा कठीण परिस्थितींना मोठ्या धाडसाने सामोरे जाऊन शेती करणे. धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या जिनीच्या मदतीने बदलत्या वातावरणामध्ये यशस्वी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची ही गोष्ट.
एक घात आणि बारा गाड्या खत अशी म्हण आजही गावागावात प्रचलित आहे. कारण बरेच जण हे शेती करत असताना असंतुलित प्रमाणात रासायनिक द्रव्याचा वापर करत असतात. निश्चितच उत्पादनात वाढ होते, पण ही वाढ खूप अल्पावधीसाठी असते. पण त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन सहाजीकच उत्पादन घटत जाते. धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या जिनीच्या मदतीने जी काळी आई सर्वाना धनधान्य देते तिला निरोगी व कसदार ठेऊन कमीत कमी प्रमाणात उत्पादने वापरून जास्तीत जास्त प्रमाणात दर्जेदार उत्पादन घेणाऱ्या, आयतं असं काही नको, शेती करणं हे आपलं कर्तव्य समजणाऱ्या शेतकऱ्याची ही गोष्ट.
वसुंधरा देते निवारा फक्त इथले प्रदूषण आवरा असे म्हणतात. त्यात काही खोट नाही जेव्हा आपण पिकाला रासायनिक द्रवे घालतो किंवा फवारतो तेव्हा त्यातली रासायनिक द्रवे हे ते जमीन ,पीक पिकवणारा शेतकरी आणि ते खाणारा ग्राहक यांना घातक असतात. धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या जिनीच्या मदतीने जमिनीचे आरोग्य सांभाळून शेतकरी व ग्राहक यांना सुरक्षित ठेवणाऱ्या शेतकऱ्याची ही गोष्ट.
पुणे
आपल्या द्राक्ष बागेत घड जिरणे या समस्यांचे मूळ कारण खरड छाटणी मधील अन्नद्रव्य व पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचे आहे. खरड छाटणीनंतरच्या कालावधीमध्ये अपूरा नत्र पुरवठा, जस्त व बॉरान सारख़्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अपुरे नियोजन,काड़ीपक्वतेसाठी पालाशचे अपुरे शोषण, सूर्यप्रकाशाचा अभाव, इत्यादि कारणामुळे ही समस्या ऊद्भवु शक़ते.
फळछाटणीनंतर अति पाऊस,अति वृष्टी, तापमानातील बदल या कारणांमुळे देखील घड जिरणे ही समस्या निर्माण होते. त्यासाठी फ़िलग्रीन २०० + न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६ च्या फवारणीने या समस्येचे प्रमाण कमी होऊ शकते.
पुणे
तुम्हाला तुमच्या द्राक्ष पिकामध्ये फुलगळ व फळगळ ह्या समस्या आहेत का ? धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या सद्याच्या बदलत्या वातावरणामुळे अवेळी पडलेला पाऊस, वाढलेली आद्रता, सकाळचे दव, अपुरा सूर्यप्रकाश तसेच रात्री व दिवसाच्या तापमानातील फरक ह्या अजैविक घटकांमुळे फुलगळ व फळगळ ह्या समस्यांचे निराकरण कसे करावे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
पुणे
तुम्हाला तुमच्या द्राक्ष बागेमध्ये घड न लांबणे व पाकळ्या मोकळ्या न होणे ह्या समस्या येत आहेत का ? धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या घड न लांबणे व पाकळ्या मोकळ्या न होणे ह्या समस्या जास्त प्रमाणात थंडी तसेच कॅल्शिअम, बोरॉन, झिंक व ॲाक्झिन यांची कमतरता ह्या कारणामुळे होतात. ह्या समस्यांचे निराकरण कसे करावे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
पुणे
धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या मार्गदर्शनातून जाणून घ्या. अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे परागीभवन व फलन यावर परिणाम होतो. तसेच GA चा चुकीच्या अवस्थेत वापर या गोष्टीमुळे शॉर्ट बेरीज होते. ह्या समस्यांचे निराकरण कसे करावे? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा.
आम्ही शेती विषयी सगळ्या चालू घडामोडींकडे लक्ष ठेवतो. इथे आपल्याला सर्व शेती संबंधित अत्यंत महत्वाच्या बातम्या मिळतील.
21 June 2021
20 June 2021
19 June 2021
19 June 2021
19 June 2021
18 June 2021
16 June 2021
16 June 2021
03 June 2021
01 June 2021
21 May 2021
16 April 2021
17 March 2021
25 February 2021
23 December 2020
19 December 2020
27 August 2020
18 June 2020
20 May 2019
18 December 2018
08 July 2017
17 February 2017
28 June 2015
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
तपशील पहा
आमचे उपक्रम :
प्लांट न्यूट्रिशन लर्निंग स्कूल: प्लांट न्यूट्रिशन लर्निंग स्कूल अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत पीक प्रशिक्षण दिले जाते. परदेशात शेतकरी अभ्यास दौरे आयोजित केले जातात व परदेशी तज्ज्ञ आपल्या शेतकऱ्यांना पीक निहाय प्रशिक्षण देतात.
नाशिक
तपशील पहा
रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय, तासगाव (चिंचणी), सांगली
तपशील पहा
श्री सदानंद महाराज मठ, धारकल्याण फाटा, ता – जालना, जि जालना
तपशील पहा
स्थळ : शुभश्री लॉन्स मंगल कार्यालय, ओतूर
तपशील पहा
स्थळ – आसनगाव, भंडारपाडा तालुका-डहाणू, जिल्हा -पालघर
तपशील पहा