भाजीपाला
कारले
निरोगी वेल आणि उच्च प्रतीच्या उत्पादनासाठी उत्कृष्ट असा पीक पोषण कार्यक्रम
वर्णन
शास्त्रीय नाव : मोमोरडिका चरनशिया कुटुंब : कुकुरबीटासी मुळस्थान : इंडो बर्मा जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : छत्तीसगढ पोषण मूल्ये : १. रक्तातील साखरेची क्रिया सुरळीत चालते २. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्सची मात्रा
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch