वर्णन
शास्त्रीय नाव : बीटा वल्गारिस
कुटुंब : अमरंतासी
मुळस्थान : भूमध्य प्रदेश
जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : फ्रान्स
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : सहावा क्रमांक (१%), प्रथम क्रमांक : तामिळनाडू
पोषण मूल्ये :
१. बीटामध्ये फायबर असते म्हणून ते बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी औषध म्हणून कार्य करते
२. बीट खाल्ल्याने अन्नाचे पचन पटकन होते