वर्णन
शास्त्रीय नाव : मोमोरडिका चरनशिया
कुटुंब : कुकुरबीटासी
मुळस्थान : इंडो बर्मा
जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : छत्तीसगढ
पोषण मूल्ये :
१. रक्तातील साखरेची क्रिया सुरळीत चालते
२. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्सची मात्रा