भाजीपाला
ढोबळी मिरची
भरघोस उत्पादन आणि उच्च प्रतीच्या मालासाठी सर्वोत्कृष्ट पीक पोषण कार्यक्रम
वर्णन
शास्त्रीय नाव : कॅप्सिकम अ‍ॅन्युम कुटुंब : सोलानसी मुळस्थान : दक्षिण अमेरिका जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (९ %), प्रथम क्रमांक : वेतनाम उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : सहावा क्रमांक (७%), प्रथम क्रमांक : कर्नाटक पोषण मूल्ये : १. प्रतिकारशक्ती वाढते २. लोहाची कमतरता दूर होते
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch