वर्णन
शास्त्रीय नाव : कॅप्सिकम अॅन्युम
कुटुंब : सोलानसी
मुळस्थान : दक्षिण अमेरिका
जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (९ %), प्रथम क्रमांक : वेतनाम
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : सहावा क्रमांक (७%), प्रथम क्रमांक : कर्नाटक
पोषण मूल्ये :
१. प्रतिकारशक्ती वाढते
२. लोहाची कमतरता दूर होते