वर्णन
शास्त्रीय नाव : ब्रासिका ओलेरेसा वेर.बोट्रीटिस
कुटुंब : ब्रासिकेसी
मुळस्थान : भूमध्य प्रदेश
जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (३३.७८ %), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : चौदावा क्रमांक (0.८%), प्रथम क्रमांक : पश्चिम बंगाल
पोषण मूल्ये :
१. वजन कमी होण्यास मदत होते
२. रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढत नाही