वर्णन
शास्त्रीय नाव : कॅप्सिकम अॅन्युम
कुटुंब : सोलानासी
मुळस्थान : मेक्सिको
जगात भारताचा क्रमांक : सहावा क्रमांक (१३.७६ %), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : सहावा क्रमांक (९.९४ %), प्रथम क्रमांक : कर्नाटक
पोषण मूल्ये :
१. चयापचयाची क्रिया सुरळीत चालते
२. मायग्रेनस कमी करते