वर्णन
शास्त्रीय नाव : गॉसिपियम हिरसुटम
कुटुंब : मालवासी
मुळस्थान : भारत
जगातील पाच अग्रेसर कापूस बियाणे उत्पादक : १. अमेरिका २. भारत, ३. ब्राझील, ४. ऑस्ट्रेलिया आणि ५. उझबेकिस्तान
भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक( २५ % )
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (१७%), प्रथम क्रमांक : गुजरात
उपयोग :
१. कापसाच्या तेलाचा चा वापर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी होतो
२.वनस्पतीमध्ये कीटकनाशक म्हणून वापरले जाते