वर्णन
शास्त्रीय नाव : गॉसिपियम हिरसुटम
कुटुंब : मालवासी
मुळस्थान : भारत
जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (२६ %)
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (१८.७७%), प्रथम क्रमांक : गुजरात
पोषण मूल्ये :
१. रक्तस्त्राव रोखण्यासाठी मदत होते