वर्णन
शास्त्रीय नाव : कुकुमिस सॅटिव्हस
कुटुंब : कुकुरबीटासी
मुळस्थान : भारत
जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दहावा क्रमांक (१.८७%), प्रथम क्रमांक : उत्तरप्रदेश
पोषण मूल्ये :
१. त्वचेची निगा राखते
२. काकडीमध्ये पोषक तत्वांचे प्रमाण जास्त असते