वर्णन
शास्त्रीय नाव : जरबेरा जमेसोनी
कुटुंब : ॲस्टरेसी
मुळस्थान : दक्षिण आफ्रिका
जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : नेदरलँड
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दहावा क्रमांक (१.८७%), प्रथम क्रमांक : उत्तरप्रदेश
मूल्ये :
१. सजावटीसाठी वापरतात