इतर पिके
आले
पिकाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि रोगामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उत्तम पीक पोषण
वर्णन
शास्त्रीय नाव : झिंगीबर ॲाफीसीनाले कुटुंब : झिंगिबेरासी मुळस्थान : दक्षिण पूर्व आशिया जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (१७.४ %) उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (१४.७२ %), प्रथम क्रमांक : आसाम पोषण मूल्ये : १. वजन कमी होण्यास मदत होते २. आल्यामध्ये जिंझरोल असते, ज्यात शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch