वर्णन
शास्त्रीय नाव : झिंगीबर ॲाफीसीनाले
कुटुंब : झिंगिबेरासी
मुळस्थान : दक्षिण पूर्व आशिया
जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (१७.४ %)
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (१४.७२ %), प्रथम क्रमांक : आसाम
पोषण मूल्ये :
१. वजन कमी होण्यास मदत होते
२. आल्यामध्ये जिंझरोल असते, ज्यात शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात