वर्णन
शास्त्रीय नाव : झी मेस्
कुटुंब : पोएसी
मुळस्थान : मध्य अमेरिका
जगात भारताचा क्रमांक : सातवा क्रमांक( २.४१ % ), प्रथम क्रमांक : यु.एस.ए
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : चौथा क्रमांक (१२.३३ %), प्रथम क्रमांक : कर्नाटक
पोषण मूल्ये :
१. वजन कमी होण्यास मदत होते
२. पौष्टिक घटकांचे भांडार आहे