रोपवाटिका
झेंडू
अधिक उत्पादन, गुणवत्तापूर्ण फुले व अधिक नफ्यासाठी पीक पोषण कार्यक्रम
वर्णन
शास्त्रीय नाव : टॅगेट्स एरेटा कुटुंब : ॲस्टरेसी मुळस्थान : मेक्सिको जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : दक्षिण अमेरिका उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : सातवा क्रमांक (४८.२९ %), प्रथम क्रमांक : मध्यप्रदेश पोषण मूल्ये : १. झेंडूचा उपयोग त्वचेची जळजळ, जखमा आणि पुरळांवर उपचार करण्यासाठी केला जातो २. सजावटीसाठी वापरतात
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch