इतर पिके
कांदा
परिपूर्ण, कार्यक्षम पोषक अन्नद्रव्ये ज्यामुळे भरघोस उत्पादन वाढ होते
वर्णन
शास्त्रीय नाव : आलियम सेपा कुटुंब : अमरिलिडासी (आलियासी) मुळस्थान : मध्य आशिया जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (२२.८३%), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : प्रथम क्रमांक (३८.०९ %) पोषण मूल्ये : १. हाडे मजबूत करते २. चयापचयाची क्रिया सुधारते
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch