वर्णन
शास्त्रीय नाव : सिट्रस रेतीकुलाटा
कुटुंब : रुटासी
मुळस्थान : चीन
जगात भारताचा क्रमांक : तिसरा क्रमांक( १२.८%), प्रथम क्रमांक : ब्राझील
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : तिसरा क्रमांक (१५.६४%), प्रथम क्रमांक : मध्यप्रदेश
पोषण मूल्ये :
१. कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते
२. डोळ्याचे आरोग्य चांगले ठेवते