वर्णन
शास्त्रीय नाव : कॅरिका पपया
कुटुंब : कॅरिकासी
मुळस्थान : अमेरिका (मॅक्सिको)
जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (४४%)
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : पाचवा क्रमांक (६.८२%), प्रथम क्रमांक : आंध्र प्रदेश
पोषण मूल्ये :
१. त्वचेचे नुकसान टाळते
२. मधुमेहासाठी उत्तम पर्याय