फळे
पपई
फळांचा आकार, रंग, चव आणि टिकवणक्षमता वाढवण्यासाठी पिकाचे योग्य पोषण
वर्णन
शास्त्रीय नाव : कॅरिका पपया कुटुंब : कॅरिकासी मुळस्थान : अमेरिका (मॅक्सिको) जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (४४%) उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : पाचवा क्रमांक (६.८२%), प्रथम क्रमांक : आंध्र प्रदेश पोषण मूल्ये : १. त्वचेचे नुकसान टाळते २. मधुमेहासाठी उत्तम पर्याय
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch