वर्णन
शास्त्रीय नाव : कॅजानस कजान
कुटुंब : फॅबेसी
मुळस्थान : भारत
जगात भारताचा क्रमांक : तिसरा क्रमांक(२.४९ % ), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दहावा क्रमांक (१.८७ %), प्रथम क्रमांक : उत्तरप्रदेश
पोषण मूल्ये :
१ .वजन कमी होण्यास मदत होते
२. पौष्टिक घटकांचे भांडार आहे