वर्णन
शास्त्रीय नाव : ग्लाइसिन मॅक्स
कुटुंब : फॅबेसी
मुळस्थान : चीन
जगात भारताचा क्रमांक : पाचवा क्रमांक( १०.९२ % ), प्रथम क्रमांक : यु.एस.ए
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (३५.७५ %), प्रथम क्रमांक : मध्यप्रदेश
पोषण मूल्ये :
१. चरबी कमी करण्यास मदत करते
२. कोलेस्टेरॉल मुक्त