फळे
स्ट्रॉबेरी
पिकाच्या जलद वाढीसाठी आणि फळांमधील गोडी वाढवण्यासाठी पोषणद्रव्यांचा वापर
वर्णन
शास्त्रीय नाव : फ्रेगारिया अनानासन कुटुंब : रोसासी मुळस्थान : ब्रिटनी जगात भारताचा क्रमांक : (उत्पादन नाही), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दहावा क्रमांक (१%), प्रथम क्रमांक : हरियाणा पोषण मूल्ये : १. रक्तवाहिनीचे कार्य आणि रक्तदाबाची क्रिया सुरळीत चालते २. फायबरचा चांगला स्रोत - ३ ग्रॅम
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch