स्ट्रॉबेरी लागवड करा: स्मार्ट पोषण टिप्ससह
स्ट्रॉबेरी: जास्त उत्पादन आणि रसाळ, स्वादिष्ट फळ मिळवा अचूक वनस्पती पोषणासह
स्ट्रॉबेरी पिकातील फवारणीतील प्रमुख अडचणी
१. लो-ग्रोइंग व घन पर्णसंभार असलेली पाने: हाताने फवारणी करताना आतील पाने व विकसित होणारे फळे यापर्यंत औषध पोहोचत नाही.
२. किड व रोगांचा जास्त प्रादुर्भाव:लाल कोळी माइट, मावा, थ्रिप्स, पावडरी मिल्ड्यू, फळ कुजणे यांमुळे वारंवार फवारणी आवश्यक असते.
३. पर्णअन्नद्रव्यांची वारंवार गरज:फळाचा आकार, रंग आणि गुणवत्ता टिकवण्यासाठी सूक्ष्मअन्नद्रव्ये व वाढ नियामक फवारणी आवश्यक असते.
४. नाजूक फळे:फवारणी असमान असेल तर फळे खराब होऊ शकतात.
स्ट्रॉबेरी पिकातील सर्वात महत्त्वाची अवस्था : ⭐फुलधारणा → फळधारणा
स्ट्रॉबेरीसाठी अत्यंत आवश्यक अन्नद्रव्ये मुख्य अन्नद्रव्य पालाश,महत्त्वाचे सूक्ष्मअन्नद्रव्य: कॅल्शियम, बोरॉन
पालाश, कॅल्शियम व बोरॉन स्ट्रॉबेरीसाठी का महत्त्वाचे आहेत?
१. फळाचा आकार, गोडवा (TSS) व रंग सुधारतो
२. फळाची घट्टपणा व शेल्फ लाइफ सुधारतो
३. फुलांची निर्मिती, परागण व फळ बसण्यास मदत होते
स्ट्रॉबेरी फवारणीसाठी कृषी ड्रोन कसे उपयुक्त ठरतात?
१. पाने व फळांवर समान व अचूक फवारणी
२. ड्रोनच्या डाऊनवॉश प्रभावामुळे आतील पर्णसंभारापर्यंत चांगला प्रवेश
३. फळांचे नुकसान टाळते व मानवी संपर्क कमी
४. ६०–७५% मजुरी खर्चाची बचत
५. ८०–९०% पाण्याची बचत
Crop Stage Key Nutrients
१. लागवड अवस्था :स्फुरद, नत्र, कॅल्शियम, जस्त, लोह
२. शाखीय वाढ / रन्नर विकास अवस्था:नत्र, पालाश, मॅग्नेशियम, लोह, जस्त, मॅंगनीज
३. फुल निर्मिती अवस्था⭐:स्फुरद, पालाश, बोरॉन, जस्त
४. फळ धारणा अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, बोरॉन, जस्त
५. फळ वाढ अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह
६. फळ परिपक्वता / गोडी वाढीची अवस्था ⭐:पालाश, कॅल्शियम
७. काढणी अवस्था :नत्र, पालाश, जस्त, लोह
Back