इतर पिके
ऊस
रासायनिक खतांच्या किमान वापरातून भरघोस उत्पादन व अधिक साखर निर्मिती
वर्णन
शास्त्रीय नाव : सॅचरम ऑफिसिनारम कुटुंब : पोएसी मुळस्थान : न्यू गिनी जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक( १७ % ), प्रथम क्रमांक : ब्राझील उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (१०.४८%), प्रथम क्रमांक : उत्तरप्रदेश पोषण मूल्ये : १. झटपट ऊर्जा निर्माण करते २. त्वचेची निगा राखते
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch