वर्णन
शास्त्रीय नाव : सोलॅनम लायकोपरसिकम
कुटुंब : सोलानासी
मुळस्थान : दक्षिण अमेरिका
जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक( १०.५२%), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : नववा क्रमांक (५.५०%), प्रथम क्रमांक : आंध्र प्रदेश
पोषण मूल्ये :
१. अँटीऑक्सिडंट एजंट असतात
२. दृष्टी सुधारण्यासाठी एकमेव उपाय