भाजीपाला
टोमॅटो
उच्च उत्पादन क्षमता,उत्कृष्ठ गुणवत्ता आणि रोगप्रतिकारक्षम पिकासाठी अचूक अन्नद्रव्य व्यवस्थापन
वर्णन
शास्त्रीय नाव : सोलॅनम लायकोपरसिकम कुटुंब : सोलानासी मुळस्थान : दक्षिण अमेरिका जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक( १०.५२%), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : नववा क्रमांक (५.५०%), प्रथम क्रमांक : आंध्र प्रदेश पोषण मूल्ये : १. अँटीऑक्सिडंट एजंट असतात २. दृष्टी सुधारण्यासाठी एकमेव उपाय
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch