इतर पिके
हळद
उत्पादन वाढ आणि अधिक औषधी गुणधर्मांसाठी विषविरहित पोषक अन्नद्रव्य व्यवस्थापन
वर्णन
शास्त्रीय नाव : कर्क्युमा लाँग कुटुंब : झिंगिबेरासी मुळस्थान : भारत जगात भारताचा क्रमांक : प्रथम क्रमांक (७५ %) उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दुसरा क्रमांक (२०.०८ %), प्रथम क्रमांक : तेलंगणा पोषण मूल्ये : १. शक्तिशाली औषधी गुणांसह बायोएक्टिव्ह संयुगे असतात २. मेंदूचे कार्य सुधारित ठेवते
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch