वर्णन
शास्त्रीय नाव : सिट्रुल्लस लॅनाटस
कुटुंब : ककुरबीटेसी
मुळस्थान : आफ्रिका
जगात भारताचा क्रमांक : तिसरा क्रमांक (२.४९%), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : दहावा क्रमांक (१.८७%), प्रथम क्रमांक : उत्तरप्रदेश
पोषण मूल्ये :
१. कलिंगड मध्ये निसर्गातील सर्वात शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट असतात
२. कलिंगड हे एकमेव असे फळ आहे ज्यामध्ये इतर कोणत्याही ताज्या फळ किंवा भाज्यांपेक्षा लाइकोपीनचे प्रमाण जास्त असते