इतर पिके
गहू
परिपूर्ण, कार्यक्षम पोषक अन्नद्रव्ये ज्यामुळे अधिक फायदेशीर उत्पादन
वर्णन
शास्त्रीय नाव : ट्रिटिकम एस्टीवूम कुटुंब : पोएसी मुळस्थान : इराक जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (१४ %), प्रथम क्रमांक : चीन उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : आठवा क्रमांक (१.६२%), प्रथम क्रमांक : उत्तर प्रदेश पोषण मूल्ये : १. शरीराला जास्त प्रमाणात प्रथिने व फायबर मिळते २. हृदय विकाराचे आजार कमी होतात
अवस्थेनुसार उपाय

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch