वर्णन
शास्त्रीय नाव : ट्रिटिकम एस्टीवूम
कुटुंब : पोएसी
मुळस्थान : इराक
जगात भारताचा क्रमांक : दुसरा क्रमांक (१४ %), प्रथम क्रमांक : चीन
उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक (टक्के) : आठवा क्रमांक (१.६२%), प्रथम क्रमांक : उत्तर प्रदेश
पोषण मूल्ये :
१. शरीराला जास्त प्रमाणात प्रथिने व फायबर मिळते
२. हृदय विकाराचे आजार कमी होतात