श्रेणी - आरोग्यवर्धक
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - स्पेन
100% विषविरहित उत्पादन
वैशिष्ट्ये : १.कार्यप्रणाली : आंतरप्रवाही व स्पर्शजन्य २.पानांद्वारे लवकर शोषले जाते 3. नॅनोटेकनॉलॉजी आधारित उत्पादन फायदे : १.विषमुक्त उत्पादनसाठी उपयुक्त २.बुरशी व लाल कोळी विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण करते
५०० मिली
फवारणीसाठी : २ मिली / लिटर ड्रिपसाठी : १ लिटर / एकर