पिक वाढीच्या अवस्थेनुसार वरखतांचा वापर महत्वाचा
बहुतांश पिकाच्या सुरवातीच्या वाढीच्या अवस्थेत नत्राची, फुले येण्याच्या काळात नत्राची व स्फुरदची, तर शेंगा येण्याच्या काळात नत्राची व पालाशची आवश्यकता असते. हि मात्रा जमिनीतून किंवा फवारणीच्या माध्यमातून दिल्यास पिकाची गरज भागवली जाते. याशिवाय पिक उत्पादनात वाढ होते. म्हणून पिकाची आंतरमशागत झाल्यावर वरखतांची विशेषतः उर्वरित मात्रा देणे आवश्यक असते. पिकाचे अनेपक्षित उत्पादन मिळवण्यासाठी पिकाच्या संवेदनशील अवस्था, […]
गुलाबी बोंडअळीचे एकात्मिक व्यवस्थापन
सद्य:स्थितीमध्ये कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पीक फुल अवस्थेमध्ये असताना प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्या किंवा अर्धवट उमलेली फुले आढळून येत आहेत.त्यासाठी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त डोमकळ्याकिंवा अर्धवट उमलेली फुले वेळीच ओळखून नष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे. नियंत्रणासाठी गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून योग्य उपाययोजना करणे वेळीच शक्य होते. नुकसानीचा प्रकार […]
नगर जिल्ह्यात कांद्याला पाचशे रुपयांनी दरवाढ
बांग्लादेशात उद्भवलेल्या अस्थिरतेमुळे राज्यातील कांद्याला पुन्हा चांगला भाव मिळत आहे. नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सरासरी कांदयाला साडेतीन हजार रुपयांचा भाव मिळाला.कांद्याच्या २५ गोण्यांना अपवादात्मक ३६०० ते ३७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. मागील आठवड्यात ३१०० ते ३२०० रुपयांपर्यंत दर मिळत होता त्यात पाचशे रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. अधिक माहितीसाठी […]
नॅनो खतांचा वापर फायदेशीरच
नॅनो युरिया आणि डीएपी वापराबाबत कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यलयाकडून प्रसिद्दीसाठी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे, की पारंपरिक युरिया व डीएपी खते आयात करावी लागतात व त्यामुळे परदेशावरचे अवलंबित्व वाढते. आयात करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर परकीय चलन खर्च पडते व आयात केलेली खते महाग असल्यामुळे ती शेतकऱ्यांना देत असताना त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर सबसिडी द्यावी लागते. अधिक माहितीसाठी […]
फुल उत्पादक शेतकऱ्यांना मिळतोय नगदी पैसा
एकेकाळी भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांवर फुले फेकून देण्याची वेळ आली होती. फुल तोडणीच्या खर्चही निघत नसल्याले शेतकरी अडचणीत आले होते. मात्र आता सुगीचे दिवस आहेत बाजारात फुलांना आता चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे फुल शेतकरी आता समाधान व्यक्त करत आहेत.सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ‘फुलशेतीला अच्छे दिन’ आले असून, सर्वच फुलांचे भाव कडाडले आहेत. मात्र, पाऊस […]
विषाणूजन्य पिवळा मोझॅक रोग, पांढऱ्या माशीचे एकात्मिक नियंत्रण
सध्या सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव मुख्यतः पांढऱ्या माशीमार्फत होतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होते.रोगाचे संक्रमण फुलोरा अवस्थेतील पिकास झाल्यास, ९० टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येऊ शकते. रोगाचा प्रादुर्भाव पेरणीनंतर ७० दिवसांपर्यंत झाल्यास अधिक नुकसान होण्याची शक्यता असते.अनुकूल घटक१. या विषाणूजन्य रोगाचा प्रसार पांढऱ्या माशी […]
GI Tag : कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य देशात प्रथम, फलोत्पादन विभागाचा दावा
नैसर्गिकरित्या व मानवी प्रयत्नातून उत्पादित होणाऱ्या कृषी मालाची ओळख , त्याद्वारे त्याच्या खास गुणवत्तेतील सातत्य व त्यांच्यामधील विशेष गुणधर्माचे जतन करण्यासाठी भौगोलिक चिन्हांकन उपयुक्त आहे.देशात कृषी उत्पादनांच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र राज्य प्रथम आल्याचा दावा राज्याच्या फलोत्पादन विभागाने केला आहे.तर भारतात एकूण २०० कृषी विभागांना भौगोलिक मानांकन प्राप्त झाले असून या उत्पादनांपैकी राज्यातील ३८ कृषी उत्पादकांना […]
”एसआरटी कृषी रोबोट” करणार तंत्रज्ञान प्रसार
शून्य मशागत तंत्रातून जमीन सुपीकता,जल, मृदा संधारण आणि दर्जेदार पीक उत्पादनासाठी भात पिकासह विविध पिकांच्या लागवडीसाठी एसआरटी तंत्रज्ञान उपयुक्त ठरले आहे. या तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी आता आधुनिक माहिती तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
लिंबूवर्गीय फळांत देशात प्रथमच टॅंगो पेटंट वाणाची आयात, काय आहेत वाणाची वैशिष्ट्ये
अनोखी चव, आकार,गंध,रंग, उत्पादकता या बाबतीत जगभरातील शेतकरी व ग्राहकांमध्ये मागणी असलेले वैशिष्ट्यपूर्ण पेटंट संत्रा वाण ‘टॅंगो’ भारतात आयात करण्यात आले आहे. राज्यातील लिंबूवर्गीय शेतीचा चेहरामोहराच यामुळे बदलणार आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा
Fertilizers use : योग्य पद्धतीने विद्राव्य खतांचा वापर
पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व निर्विष्ठामध्ये पाणी आणि खते या दोन अत्यंत महत्वाच्या निर्विष्ठा आहेत. दोन्ही निर्विष्ठाचा पारंपरिक पद्धतीने वापर करीत असताना त्याची कार्यक्षमता फक्त ३० ते ४० टक्के मिळते. दोन्ही निर्विष्ठांचा ठिबक सिंचन पद्धतीमधून वापर केल्याने त्याची कार्यक्षमता ८० ते ९० टक्के मिळते. त्यामुळे पिकाचे अधिक उत्पादन मिळतेच आणि उच्चतम गुणवत्ता मिळते […]