ऊस सर्व्हेक्षणासाठी आता ‘एआय’ ची मदत घेणार

राज्यातील ऊस सर्व्हेक्षणासाठी उपग्रहाची मदत घेणारा प्रकल्प साखर आयुक्तालयाने सुरु केला आहे .यामुळे कंट्रीम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर करून ऊस स्थितीविषयक अद्यावत माहिती दर महिन्याला संकलित केली जाणार आहे.राज्यातील ऊस गाळपाचे वेळाप्रत्रक निश्चित करताना उसाचे क्षेत्र व उत्पादकता यांचा अंदाज उपयुक्त ठरतो. याचा अंदाज आकड्यांच्या आधारे गाळप हंगामाचे नियोजन होते. मात्र यापूर्वी अनेकदा क्षेत्र, उत्पादन […]

शेतकऱ्यांसाठी ‘जीआयएस’ ठरेल गेमचेंजर

डेहराडून येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) १९६६ मध्ये भॊगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) संबंधित प्रशिक्षणासाठी ‘इंडियन इन्स्टिटयूट फॉर रिमोट सेन्सिंग’ हि संस्था स्थापन केली आहे. उपग्रहाद्वारे मिळणाऱ्या जीआयएस अँड आरएस वापरासंबंधीचे सर्व प्रशिक्षण या संस्थेमार्फत दिले जाते. म्हणजे ही प्रणाली कशी वापरायची, कुठे वापरायची इ. भारतीय व महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाला या प्रणालीच्या वापराचे महत्व ३० […]

पावसाची द्राक्षावर अवकृपा

राज्यभरात विविध भागांत झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान आहे. द्राक्ष उत्पादक पट्ट्याला मोठा तडाखा बसला आहे. नाशिक, सांगली विभागांत झालेल्या पावसामुळे छाटणी झालेल्या द्राक्षबागांवर डाऊनी, करपा रोगांचा प्रादुर्भाव आहे. तर घड कमी व कमकुवत निघण्यासह जिरणे, गोळी घड, कोवळ्या फुटींचे नुकसान आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.द्राक्ष बागायतदार संघाच्या माहितीनुसार राज्यात साडेचार […]

शेती विकासाकडून, विकसित भारताकडे

भारत देशाने दोन वर्षांपूर्वी स्वातंत्र्याची पंचाहत्तरी साजरी केली आहे. २०४७ भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष असून, तोपर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट्य केंद्र सरकारने ठेवले आहे. हे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी ७ ते १० टक्के वाढीच्या निरंतर गतीने १८००० डॉलर दरडोई उत्पनासह ३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेकडे मार्गक्रमण आवश्यक आहे, विशेषतः कृषी क्षेत्रात मूलभूत परिवर्तन अत्यावश्यक ठरते. कारण आजही […]

सणामुळे झेंडूची मागणी वाढली; दर प्रतिकिलो १०० ते २०० रुपये

दसरा दिवाळीच्या काळात मातीमोल दराने विकाव्या लागणाऱ्या झेंडूच्या फुलांना यंदा पहिल्यांदाच चांगला दर मिळाला. अहिल्यानगर शहरासह जिल्हाभरातील बाजारात यंदा दसऱ्याला झेंडू शंभर ते दोनशे किलोपर्यंत विकला गेला अस्टर, शेवती यासह अन्य फुलांचे दरही तेजीत होते.अहिल्यानगर तालुक्यासह राहता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले भागांतही फुलांच्या शेतीला शेतकरी प्राधान्य देतात. अस्टर, शेवती, गुलाब व अन्य फुलांना चांगला दर […]

सेंद्रिय माल निर्यात संधी वाढणार

सेंद्रिय उत्पादनांची निर्यात संधी वाढणे आणि सुकर होण्यासाठी ‘अपेडाकडून’मार्गदर्शक तत्व व नियमांमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. सेंद्रिय शेतीमालासंबंधी राष्टीय कार्यक्रमात (एनपीओपी) सुधारणा करण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. यातील काही नव्या सुधारणांमुळे भारतातील सेंद्रिय माल उत्पादनांच्या निर्यातीला चांगली चालना मिळाली आहे. भारताच्या सेंद्रिय उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळावी यासाठी वाणिज्य मंत्रालयाच्या अपेडा संस्थेकडून ‘एनपीओपी’ हा कार्यक्रम […]

बेदाण्याच्या दरात किंचित वाढ

गेल्या महिन्यापूर्वी बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली होती. दिवाळीनिमित्त बेदाण्याची मागणी वाढली असून उठावही होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबर पासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली. अधिक माहितीसाठी क्लिक करा

मानसिक आरोग्यही जपूया

१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी व मानसिक आरोग्य संदर्भात असणारी कलकांची भावना कमी होऊन लोकांनी मदत घ्यावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागांमध्ये जिथे आरोग्याची सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते, तिथं मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. अधिक माहितीसाठी […]

द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित द्राक्ष व्यापाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी द्राक्ष बागायत दार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याकडे केली.याबाबत दिलेल्या निवेदनात ते म्हंटले आहे, कि गेल्या तीन वर्षाच्या हंगामामध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी व येत्या द्राक्ष हंगामामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक […]

डाळिंबाचे दर स्थिर

राज्यातील आंबिया बहरातील दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री सुरु आहे. हंगाम अंतिम टप्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आंबिया बहरात डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर जादा आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १६० ते १८० रुपये दर आहे. मात्र, डाळिंबाचे दर समाधानकारक असले तरी, ज्या भागात पावसामुळे नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित […]