बेदाण्याच्या दरात किंचित वाढ
गेल्या महिन्यापूर्वी बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांनी वाढ झाली होती. दिवाळीनिमित्त बेदाण्याची मागणी वाढली असून उठावही होत आहे. त्यामुळे बेदाण्याच्या दरात प्रतिकिलो दहा रुपयांची वाढ झाली आहे. बेदाण्याचे दर टिकून आहेत शून्य पेमेंटसाठी १७ ऑक्टोबर पासून ते १६ नोव्हेंबरपर्यंत सौदे बंद ठेवले जाणार असल्याची माहिती बेदाणा व्यापाऱ्यांनी दिली. अधिक माहितीसाठी क्लिक करा
मानसिक आरोग्यही जपूया
१० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. मानसिक आरोग्याबद्दल समाजामध्ये जनजागृती व्हावी व मानसिक आरोग्य संदर्भात असणारी कलकांची भावना कमी होऊन लोकांनी मदत घ्यावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण भागांमध्ये जिथे आरोग्याची सुविधा मिळवण्यासाठी सुद्धा धडपड करावी लागते, तिथं मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते. अधिक माहितीसाठी […]
द्राक्ष व्यापाऱ्यांना ओळखपत्र देण्याची मागणी
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी संबंधित द्राक्ष व्यापाऱ्यांना पोलिसांकडून ओळखपत्र देण्यात यावे, अशी मागणी द्राक्ष बागायत दार संघाचे अध्यक्ष दत्ताजीराव पाटील यांनी पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्याकडे केली.याबाबत दिलेल्या निवेदनात ते म्हंटले आहे, कि गेल्या तीन वर्षाच्या हंगामामध्ये व्यापाऱ्यांकडून फसवणूक झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे मिळण्यासाठी व येत्या द्राक्ष हंगामामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक […]
डाळिंबाचे दर स्थिर
राज्यातील आंबिया बहरातील दहा टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची विक्री सुरु आहे. हंगाम अंतिम टप्यात आला आहे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या आंबिया बहरात डाळिंबाला प्रतिकिलो २० ते ३० रुपये दर जादा आहेत. सध्या दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो १६० ते १८० रुपये दर आहे. मात्र, डाळिंबाचे दर समाधानकारक असले तरी, ज्या भागात पावसामुळे नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित […]
नगरमध्ये कांद्याला ४७००, तर राहुरीमध्ये ४८०० रुपयापर्यंत दर
दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या भानुदास कोतकर नेप्ती उपबाजार समितीत गावरान कांद्याला ५०० ते ३६०० रुपयांचा प्रति क्विंटल दर मिळत आहे. कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या वांबोरी उपबाजारात कांद्याला २५०० ते ४६०० रुपयापर्यंत दर मिळाला आहे. मागील आठवड्यात हा दर ५२०० रुपयापर्यंत होता. अधिक माहितीसाठी क्लिक करा
ग्राहक मागणीभिमुख द्राक्ष उत्पादन, विपणन काळाची गरज
शेतकरी निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाकडे लक्ष देतात केवळ युरोपच नव्हे तर भारतात सुद्धा मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. यासाठी ग्राहकांच्या मागणीनुसार द्राक्षाची गुणवत्ता असल्यास फायदा होऊ शकतो. यासह काढणीपश्चात शीतकरण, साठवणूक व विपणन काळाची गरज आहे, असा सूर मान्यवर व तज्ज्ञांच्या भाषणातून समोर आला. अधिक माहितीसाठी क्लिक करा
राज्यात द्राक्षाच्या आगाप फळछाटणीला पावसाचा फटका
राज्यात द्राक्षाची आगाप फळछाटणी आटोपली आहे. आगाप फळछाटणी १५ टक्के म्हणजे सुमारे सुमारे ६५ हजार एकरांवर झाली आहे. सद्यस्थितीला गोळी घड, पोंगा आणि फुलोरावस्थेत या विविध टप्यावर बागा आहेत. मात्र सतत पडणाऱ्या पावसाचा फटका या बागांना बसला आहे. परिणामी, पाच टक्के गोळी घड जिरण्याची समस्या उदभवू लागली असल्याने द्राक्ष शेतकरी अडचणीत आला आहे. अधिक माहितीसाठी […]
केळी लागवड वाढण्याचे संकेत
खानदेशात यंदा कांदेबाग किंवा सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत लागवड केल्या जाणाऱ्या केळीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत लागवड केलेल्या केळीस यंदा व मागील दोन हंगामातही चांगले दर मिळाले आहेत यामुळे या कालावधीत केळीची लागवड वाढण्याचे संकेत आहेत.खानदेशात अलिकडे बारमाही केळी लागवड केळी जाते. परंतु प्रमुख दोन बहरात केळी पिकाची लागवड करण्याचा प्रघातही खानदेशात […]
परळीजवळ सीताफळ तर मालेगाव जवळ स्थापित होणार डाळिंब इस्टेट;
बीड जिल्ह्यातील मौजे वडखेल येथे २९.५० हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेटला, तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव जवळ निळगव्हाण येथे ५.७८ हेक्टर स्थापन करण्यास सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. अधिक माहितीसाठी क्लिक करा
सततच्या पावसाने छाटणीचे वेळापत्रक कोलमडले ! ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांचा पोळा फुटणार; उशिरामुळे दरावर परिणाम होण्याची शक्यता
कसबे सुकणे: निफाड तालुक्यातील आठ दिवसापासून पावसाची संततधार सुरु असून या पावसामुळे बागांमध्ये पाणी साचल्याने चिखलामुळे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या द्राक्षबागांच्या छाटण्या लांबणीवर पडल्या आहेत. पाऊस उघडल्यानंतर द्राक्षबागा छाटण्याचा पोळा ऑक्टोबरमध्ये एकदम फुटेल अशी शक्यता द्राक्ष बागायतदार शेतकरी तसेच तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा