जलसंवर्धन, ग्रामविकासात ‘जीआयएस’ महत्वाचे

महाराष्ट्रात आज बहुतांशी गावात उच्चशिक्षित युवा सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या काही वर्षात ग्रामसभा अधिकाधिक बळकट होत असून, ग्रामविकासामध्ये नवनवीन कल्पना मांडून अंबलबजावणीसाठी प्रयत्नही सुरु आहेत. गेल्या दिड दशकापासून केंद्र सरकारचा निधी थेट गावात पोहचत आहे त्याला जोड मिळत आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल

एकीकडे केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत पावणे पाच लाख टन कांदा खरेदी केला. हा बफर साठा टप्याटप्याने देशाच्या विविध बाजारांत पाठवला जात आहे. मात्र अशातच अफगाणिस्तानचा कांदा भारतामध्ये दाखल झाला आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आयात नगण्य आहे. तर भारतीय कांद्याच्या स्पर्धेत गुणवत्ता व प्रतवारी नसल्याने ग्राहकांची कमी असल्याचे समोर आले आहे. अधिक […]

द्राक्ष पिकातील छाटणीपूर्व व काडीची वाढ अवस्था दरम्यान कसे कराल व्यवस्थापन

द्राक्ष पिकात ऑक्टोबरमध्ये छाटणीचे नियोजन करत असाल तर द्राक्षबागेत काय काम करणे आवश्यक आहे.छाटणीपूर्व अवस्था -फळ छाटणीचा हंगाम 1. ऑक्टोबरमध्ये छाटणीचे नियोजन केले असल्यास, हिरवळीच्या खतासाठी सनहेम्प किंवा धेंचा वाढवा. अधिक माहितीसाठी क्लिक करा

देशातील फलोत्पदान उत्पादनात 0.६५ टक्के घट

देशातील २०२३-२४ यावर्षासाठीचे फलोत्पदान उत्पादन ३५३.१९ दशलक्ष टनापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षीच्या ३५५.४८ दशलक्ष टनाच्या तुलनेत २०२३-२४ मध्ये अंदाजे २२.९२ लाख टन (0.६५ )घट होण्याची शक्यता आहे.मात्र एकूण उत्पादनात घट झाली असली, तरी फळे, मसाले, फुले आणि औषधी वनस्पती यासारख्या प्रमुख बागायती क्षेत्रांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिली […]

रशिया-युक्रेन युद्धाची बेदाण्याला झळ

द्राक्षाचे प्रमुख उपउत्पादन असलेल्या बेदाण्याची दराचा गोडवा यंदा काहीसा कमी झाला आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे रशिया – युक्रेन युद्धाचा भडका अजून कायम आहे युद्धजन्य स्थितीमुळे नाशिकच्या पिवळ्या बेदाण्याला अपेक्षित उठाव नाही. त्यामुळे बेदाण्याला १२० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.वाढत्या खर्चामुळे बेदाणा उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांसाठी पिवळा पाचू उत्पादनाचा व्यवसाय हातबट्याचा ठरतो आहे. अधिक […]

पुरातही पिके वाचवणारी ‘एसआरटी’ पद्दत

या वर्षी पावसाळा उत्तम झाला या वाक्यांबरोबरच वाढलेल्या व कमी काळात अधिक पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान आपल्याला नक्कीच पाहावे लागते हि दर एक, दोन वर्षांआडची नियमित स्थिती आहे. दुष्काळी स्थितीसोबतच अधिक पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडेही तेवढ्याच सहजपणे पाहण्याची आवशक्यता असते. कारण शेत जमिनीमध्ये पाण्याचा अतिरेक होऊन पिकांची मूळ कुजणे, सर्व पाने पिवळी पडणे यातून हजारोएकरावरील पिके […]

देशातून आस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंब निर्यात

देशातून ऑस्ट्रेलियाला प्रथमच डाळिंबाची निर्यात झाली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून १२९६ किलो डाळिंबाची निर्यात करण्यात आली. त्यामुळे डाळिंब उत्पादकांना नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.पणन मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाने २०२० मध्ये भारतातून डाळिंब आयातीला परवानगी दिली होती. त्यानंतर उभय देशांमध्ये आयात-निर्यातीविषयीची कार्य योजना निश्चित होऊन स्वाक्षरी करण्यात आली होती. […]

द्राक्ष बागांच्या फळधारणा छाटणीला सुरवात

द्राक्ष हंगामासाठी महत्वाची फळधारणा छाटणीची लगबग सुरु झाली आहे. पावसाचा धोका पत्करून आगाप छाटणीचा श्रीगणेशा झाला आहे. निफाड तालुक्यातील ५० हजार एकरवरील बागांपैकी सप्टेंबर अखेरपर्यंत २०% द्राक्षबागांच्या छाटण्या होण्याची शक्यता आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

कर्नाटकातून कांद्याची अवाक वाढली, दरमध्येही चढ उतार?

कोल्हापूरच्या सीमाभागातील बाजारात कर्नाटकातून कांद्याची नवी आवक सुरु झाली आहे. मात्र मागणी अधिक असल्याने दरात चांगलीच तेजी असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या बिन्सची आवक कमी झाल्याने दरात किलोमागे २० रुपयांची वाढ झाली आहे. सर्वच फळभाज्यांच्या भावात मागणीमुळे किलोमागे २० ते ३० रुपयांनी दर वाढले आहेत. अधिक माहितीसाठी क्लिक करा

Agriculture Development: शेती विकासासाठी डिजिटल युगाची पायाभरणी

शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे आणि उत्पन्न वाढविण्यासाठी एकूण १४ हजार २२३ कोटी रुपये खर्चाच्या सात योजनांना केंद्रीय मंडळाने मंजुरी दिली आहे. या योजनांमध्ये प्रामुख्याने डिजिटल कृषी, पीक विज्ञान, कृषी शिक्षण, दुग्ध उत्पादन, फलोत्पादन, कृषी विज्ञान केंद्र बळकटीकरण आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थपन यांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा