रोग प्रतिकारक्षमता वाढवणारी सूक्ष्म अन्नद्रव्ये

पिकाची प्रतिकारक्षमता आणि संतुलित अन्नद्रव्यांचा वापर यामध्ये मोठा सहसंबंध आहे. कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रवे आणि लोह, तांबे, बोरॉन यांसारखी अनेक सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकाच्या वाढीसाठी महत्वाची आहे.वनस्पतीच्या वाढीसाठी सर्व जैविक प्रक्रियांसाठी संतुलित अन्नद्रव्याची आवशक्यता असते. आपल्याला नत्र, स्फुरद व पालाश हि मुख्य अन्नद्रव्ये बहुतेक शेतकऱ्यांना माहित असतात. मात्र कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि गंधकासारखी दुय्यम अन्नद्रवे […]

आडसाली ऊस :पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर करून वाढवा उत्पादन

महाराष्टात ऊस हे एक प्रमुख नगदी पीक असून, आडसाली हंगामात त्याची लागवड वाढत आहे. राज्याचे हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे आणि योग्य तंत्रज्ञान वापरल्यास उत्तम उत्पादन मिळू शकते.आडसाली ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी खालील पंचसूत्री तंत्रज्ञान महत्वाचे आहे.१.जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन२.सुधारित ऊस वाण व दर्जेदार उत्पादने३.५ फूट सरीमध्ये रोप लागवड तंत्रज्ञान४.ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि खत व्यवस्थापन५.ताण नियंत्रण […]

दमदार पावसामुळे खरीप पेरा ८२ टक्क्यापर्यंत

राज्यातील दमदार पावसामुळे खरिपाचा पेरा ८२ टक्क्यापर्यंत पोहचला आहे. रोपवाटिका तयार असलेल्या भात उत्पादक पट्ट्यामध्ये आता भाताच्या रोपांची पुनर्लागवड वेगाने पुढे जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एका तालुक्यात डिजिटल क्रॉप सर्व्ह बाकी ठिकाणी पूर्वीप्रमाणेच ई-पीक पाहणी

राज्यातील प्रत्येक जिल्यातील एक याप्रमाणे ३४ तालुक्यातील २८५८ गावात एक ऑगस्टपासून डिजिटल क्रॉप सर्व्ह प्रकल्प राबविण्यात येणार असून सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्याची यासाठी निवड केली आहे. एक ऑगस्टपासून खरीप पिकांचा डिजिटल सर्व्ह करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

AI For Agriculture : ” ए आय ” तंत्रातून शेतीला मिळणार उन्नतीची जोड

गेल्या काही महिन्यांपासून अनेक क्षेत्रात कुत्रिम बुद्धिमत्तेचा (ए आय) वापर केला जात आहे. ” ए आय ” तंत्र कृषी क्षेत्रात वापर करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. ” ए आय ” तंत्रज्ञाच्या मदतीने शेतीला समृद्ध करण्याचा नवा मार्ग शेतकऱ्यांना सापडणार आहे. शेतात उत्पादित मालाचा योग्य दर मिळेल याचा बाजारपेठ अंदाज कळणार आहे.या तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती […]

‘आयकॉनिक ब्रॅण्डस इन ॲग्रीकल्चर’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ ॲग्रोवनच्या ‘आयकॉनिक ब्रॅण्डस इन ॲग्रीकल्चर’ या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर आणि यशदा चे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांच्या हस्ते बुधवारी दिनांक २६-६-२०२४ रोजी पुणे येथे झाले. यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक कृषी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सन्मानार्थी उद्योजकांमध्ये श्री.महेश दामोदरे संचालक धनश्री क्रॉप सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, […]

सोयाबीनची पेरणी बीबीएफ तंत्रज्ञानाद्वारे करा, दुबार पेरणीचे संकट टाळा, कृषी विभागाचा सल्ला.

महाराष्ट्रात यंदा मान्सून पाऊस यंदा वेळे आधी दाखल झालेला आहे. अंबाजोगाई तालुक्यामध्ये सर्वाधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड केली जाते. आंबेजोगाई तालुक्यात 77 हजार 152 हेक्टर पेरणी योग्य क्षेत्र आहे. सध्या 22 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी पूर्ण झाली आहे. पुढील आठ दिवसात शंभर टक्के पेरणी पूर्ण होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला गेलाय. (Agriculture Department said […]

अर्ली द्राक्ष पिकाला मिळाले विमा कवच

नाशिक : सरकारला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन मिळवून देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील कसमादेच्या अर्ली द्राक्ष पिकाला अखेर शासनाने यंदाच्या हंगामापासून पीक विम्याचे कवच लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेकडो द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी क्लिक करा

शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांनी कालमर्यादेत बियाणे तपासणी अहवाल द्यावा : कृषीमंत्री

मुंबई : शेती मालाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे, खते बाजारात येऊ नये, यासाठी गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांची महत्वाची भूमिका आहे. तपासणीसाठी आलेल्या नमुन्यांचा निकाल विहित कालावधीत देऊन शेतकऱ्यांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले. अधिक माहितीसाठी क्लिक करा

यंदा कापसाचे क्षेत्र २० टक्क्यांनी कमी तर सोयाबीन, तुरीची लागवड अधिक होण्याची शक्यता

औरंगाबाद : दोन वर्षांपासून मका पिकावर होत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव, घटलेला बाजारभाव आणि तसेच लागवडीसाठी मजुरीचे वाढलेले दर पाहता मक्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटू शकतात. रब्बी हंगामात मक्याची सरासरीपेक्षा जवळपास अडीचशे टक्क्यांनी अधिक लागवड झाली होती. कापसाचेही क्षेत्र २० टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज असून शेतकऱ्यांचा कल पाहता सोयाबीन, तुरीची लागवड अधिक क्षेत्रावर होऊ शकते. […]