ट्रेडकॉर्प ए झेड फ्रेस्को

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

एक संतुलित सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्र खत. ट्रेडकॉर्प ए झेड फ्रेस्को हे एक सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.

वर्णन

ट्रेडकॉर्प ए झेड फ्रेस्को चे कण एकसारखे व पाण्यात सहज विरघळणारे आहेत. यामध्ये कॉपर, आयर्न, मॅंगनीज व झिंक संपूर्णपणे EDTA चिलेटेड स्वरूपात आहेत. तसेच बोरॉन व मॉलिब्डेनम पूर्णपणे विद्राव्य क्षार स्वरूपात आहेत. वैशिष्ट्ये १. सूक्ष्मअन्नद्रव्य कमतरता निवारणासाठी एकाच प्रभावी उत्पादन २. १००% चिलेटेड स्वरूपात फायदे १. फुलधारणा चांगली होते २. फळांची गुणवत्ता सुधारतो ३. अजैविक ताण कमी करते ४. मुळांची चांगली वाढ होते

उपलब्ध पॅकिंग

१०० ग्रॅम

२५० ग्रॅम

५०० ग्रॅम

१ किलो

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : ०.५ -२ ग्रॅम प्रति लिटर ड्रिपद्वारे : १०० - ५०० ग्रॅम प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch