कॉथा

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - एस.सी.एल इटालिया एस पी ए

स्रोत देश - इटली

द्रवस्वरूपातील कॅल्शिअमचा एक स्रोत

वर्णन

कॉथा हे द्रव स्वरूपातील कॅल्शिअम असून हे पिकाच्या सर्व वाढीच्या अवस्थेमध्ये काम करते . वैशिष्ट्ये १. EnNuVi तंत्रज्ञानाने बनवलेले पेटंटेड उत्पादन २. फवारणीद्वारे वापरावे फायदे १. पेशीनिर्मिती व पेशी विभाजनासाठी उपयुक्त २. चांगली फुलनिर्मिती व फळनिर्मिती 3. फळाची लवचिकता वाढवते ४. पिकाची प्रतिकारशक्ती वाढवते ५. जैविक व अजैविक ताणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते

उपलब्ध पॅकिंग

४०० मिली

८०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणी : १ ते १.५ मिली प्रति लिटर पाण्यासाठी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch