वेजेक्स फॉस सोप

श्रेणी - आरोग्यवर्धक

उत्पादक - इडाई नेचर

स्रोत देश - स्पेन

फवारणीची परिणामकारकता वाढवणारे उत्पादन. वेजेक्स फॉससोप मुळे फवारणीच्या द्रावणाचे पानाच्या पुष्ठभागावर अधिक पसरण होऊन फवारणीची कार्यक्षमता वाढते .

वर्णन

वेजेक्स फॉस सोप हे पिकांवरील किडीमुळे आलेली काजळी व किडीची अंडी धुवून काढण्यास मदत करते. वैशिष्ट्ये १. सेंद्रिय शेतीसाठी मान्यता प्राप्त २. HPC नॅनोतंत्रज्ञानाने बनवलेले फायदे १. फवारणीची कार्यक्षमता वाढवते २. फवारणीमध्ये लागणाऱ्या रसायनाचे प्रमाण कमी होते 3. पीक पोषणामध्ये सुधारणा

उपलब्ध पॅकिंग

२५० मिली

५०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : २-४ मिली प्रति लिटर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch