प्लुविजीया क्यूबिकम एसआय

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - वेगॅनिक नेचर, एस.एल.

स्रोत देश - स्पेन

एक विशेष ऑर्थो सिलिसिक ॲसिड

वर्णन

पिकांसाठी प्रगत सिलिकॉन पोषण वैशिष्ट्ये : १.सिलिकॉनचा एक उत्तम स्रोत : पिकांच्या उत्तम वाढीसाठी आणि उच्च उत्पादनासाठी शुद्ध व प्रभावी सिलिकॉनचा पुरवठा करते २.पिकामध्ये जलद उपलब्ध होते : वनस्पतींना त्वरीत उपलब्ध होते, ज्यामुळे त्वरित परिणाम आणि दृश्यमान सुधारणा दिसून येते. फायदे: १. जैविक व अजैविक ताणाविरुद्ध प्रतिकारशक्ती वाढवते : कीड व रोग (जैविक ताण) तसेच उष्णता, दुष्काळ, खारटपणा (अजैविक ताण) यांसारख्या प्रतिकूल परिस्थितींविरुद्ध पिकांना अधिक सक्षम बनवते. २. फळांची साठवण क्षमता वाढवते : काढणीनंतर फळांची गुणवत्ता सुधारते व फळे अधिक काळ ताजी राहतात. ३. फळाचे तडकणे कमी करते : पेशीभित्तिका मजबूत करून फळांमध्ये तडे जाण्याची समस्या कमी करते व बाजारातील दर्जेदार उत्पादन वाढवते.

उपलब्ध पॅकिंग

२०० मिली

४०० मिली व ८०० मिली

वापरण्याचा विधी

फवारणीसाठी : २-३ मिली/ लिटर पाण्यासाठी ड्रिपसाठी : १-१.५ मिली /लिटर पाण्यासाठी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch