मॅक्सफ्लो झेड एन

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - ट्रेडकॉर्पोरेशन इंटरनॅशनल एस.ए.युनीपर्सनल

स्रोत देश - स्पेन

द्रव स्वरूपातील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त. मॅक्सफ्लो झेड एन हे पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे अत्यंत प्रभावशाली उत्पादन आहे.

वर्णन

मॅक्सफ्लो झेड एन हे पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त आहे व याचे वापरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. याच्या वापराने परागकणांचा दर्जा सुधारून फळधारणेच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. वैशिष्ट्ये १. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टिकर २. पानात त्वरित शोषले जाते फायदे १. फळधारणेच्या प्रमाणामध्ये वाढ होते २. रोग प्रतिकार क्षमता वाढते ३. दाणे भरण्याचे प्रमाण वाढते

उपलब्ध पॅकिंग

७५ मिली

२५० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : ०.३७५ मिली प्रति लिटर ड्रिपद्वारे : ७५ मिली प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch