श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये
उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच
स्रोत देश - स्पेन
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो हे पानांमध्ये हरितद्रव्य तयार करण्यासाठी मदत करते.
बासफोलिअर ऑलिवाईन फ्लो पानांमध्ये हरितद्रव्य बनवण्याच्या प्रक्रियेला चालना देते. हरितद्रव्य मुबलक प्रमाणात बनल्यामुळे प्रकाशसंश्लेषण क्रियेद्वारे अन्ननिर्मिती होऊन फुले व फळांच्या संख्येमध्ये वाढ होते. बासफोलिअर ऑलिव्हीन फ्लो चा वापर फळधारणेनंतर केल्यास फळांमधील गोडी वाढवण्याचे काम करते. वैशिष्ट्ये १. फवारणीद्वारे द्यावयाचे उत्पादन २. क्लोराईड्स आणि नायट्रेट्स विरहित फायदे १. चांगली फळधारणा होते २. फळांची गोडी व आकार वाढवते ३. फळांची साठवण क्षमता वाढते
१०० मिली
२५० मिली
५०० मिली
१ लिटर
फवारणी : 0.५- १ मिली प्रति लिटर पाण्यासाठी
१०० मिली
२५० मिली
५०० मिली
१ लीटर
१. अत्यंत कमी इसी पातळी : इसी मूल्य ०.०००७८८ (५%) पासून ०.००३४ (५०%) पर्यंत वाढते, ज्यामुळे क्षार पातळी अत्यंत कमी राहते. २. कमाल फवारणी सुरक्षितता: इसी मूल्य०.००४ पेक्षा कमी असल्यामुळे पाने जळणे किंवा फाइटोटॉक्सिसिटीचा धोका जवळपास नगण्य राहतो. ३. अत्यंत क्षारीय पीएच : पीएच मूल्य ९.४८ वरून १०.२ पर्यंत वाढते, ज्यामुळे द्रावण अत्यंत क्षारीय बनते. ४. विशेष टँक मिक्स उपयोग : उच्च क्षारीयतेमुळे अम्लीय टँक मिक्सचे संतुलन राखण्यास व काही अन्नद्रव्ये स्थिर ठेवण्यास मदत होते; मात्र कॉपर (तांबे), सल्फर-आधारित उत्पादने व सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत मिश्रण टाळावे. ५. प्रिसिजन फवारणीस सुसंगत : अत्यंत कमी इसी मुळे प्रिसिजन व ड्रोन फवारणी प्रणालींसाठी अत्यंत उपयुक्त. ६. शिफारस केलेले प्रमाण : २५० मि.ली./एकर
ह्युमिस्टार डब्लू जी
बासाफर प्लस
कामासोल ॲक्वा
बासफोलिअर अल्गी एस एल
किश रूट हेल्थ
किश सॉईल हेल्थ
ट्रेडकॉर्प ए झेड फ्रेस्को
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड 0-९-४६
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
हायड्रोस्पीड कॅब-मॅक्स
नोवाटेक सोल्युब १४-८-३०
नोवाटेक सोल्युब १४-४८
नोवाटेक सोल्युब २१
बासफोलिअर १३.४०.१३ एसपी
बासफोलियर १९.१९ .१९ एसपी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प ओ एस एल
इंटेक
सॉल्ट्रराड टी इ
ए जी सिलॉन
इडाई कोबरे
नेचरडाई मिमेटिक
ॲमिफॉल
बासफोलिअर झिंग डब्लू पी
बासफोलिअर कव्हर एस एल
बासफोलिअर बोरो एस एल
बासफोलिअर कोलर डब्लू पी
बासफोलिअर झेड एन फ्लो
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ६-२७-०
ट्रेडबोर
मॅक्सफ्लो झेड एन
किश प्लांट हेल्थ
मॅक्सफ्लो मॅग्नम
फोल्यूर एस
मॅक्सफ्लो कॅप्रिस
वेजेक्स रिपेलमॅक्स
वेजेक्स फॉस सोप
न्यूट्रीकोट बॅलन्सड (टाइप १८०)
न्यूट्रीकोट बॅलन्सड (टाइप ३६०)
बासाकोट प्लस ६ एम
बासाकोट प्लस १२ एम
ॲग्रोगेन जी आर
किश प्रीमियम
डयुराटेक टॉप १४
बासफोलिअर ०-४०-३७ एस पी
फेट्रिलॉन कॉम्बी -२
बासफोलिअर केल्प एस एल
न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड ०-९-४६
ए जी सिलॉन
क्विकॉन
नोव्हाटेक प्रो १४-७-१४
डायना इवोल्युशन
न्यूमेन
हकाफॉस बेसिस २
काली गझान
कॅलिटेक
डॊलसेट
कॉथा
ओंडा
बासफोलिअर स्पायरा एस एल
रुमीस
बाउंटी
प्लुविजीया क्यूबिकम एसआय
विटाजिया ब्रोटॅनिक झेड एन
एर्बॅटो
ट्रान्सफॉर्मर
माया