माया

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - एस.सी.एल इटालिया एस पी ए

स्रोत देश - इटली

द्रव स्वरूपातील फवारणीद्वारे द्यावयाचे जस्त. माया हे पानावरील फवारणीद्वारे द्यावयाचे अत्यंत प्रभावशाली उत्पादन आहे.

वर्णन

माया पिकांची वाढ, अन्नद्रव्य कार्यक्षमता आणि ताण सहनशीलता वाढवते, तसेच याच्या वापरामुळे फुलांमधील परागकणांचा दर्जा सुधारतो व फळधारणा चांगली होते वैशिष्ट्ये १.आधुनिक फोलिफ्लो तंत्रज्ञानावर आधारित २.पानात त्वरित शोषले जाते ३. ताण व्यवस्थापनासाठी विशेष काम करते फायदे १. पानांचा आकार व दोन पेऱ्यातील अंतर वाढवण्यास मदत करते २. चांगल्या फुलनिर्मिती व फळधारणेसाठी उपयुक्त ३. द्राक्ष घडाची व मण्यांची लांबी वाढवण्यासाठी उत्तम पर्याय ४. पिकांची रोगप्रतिकारक क्षमता वाढवते ५. पिकांची एकसमान वाढ होते

उपलब्ध पॅकिंग

७५ मिली

२५० मिली

५०० मिली

१ लिटर

वापरण्याचा विधी

फवारणीद्वारे : ७५ मिली २०० लिटर पाण्यासाठी

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch