हकाफॉस बेसिस २

श्रेणी - पोषक अन्नद्रव्ये

उत्पादक - कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच

स्रोत देश - जर्मनी

पालाश युक्त उत्पादन असून पाण्यात सहज विरघळते.

वर्णन

हकाफॉस बेसिस २ पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये कार्य करते. वैशिष्ट्ये १.कमी सामू असेलेले उत्पादन २.क्षारयुक्त जमिनीसाठी योग्य फायदे १. फुटव्यांची वाढ चांगली होते २. चांगली फुलधारणा व फळधारणा ३. सोडियम व क्लोराईड विरहित उत्पादन

उपलब्ध पॅकिंग

२.५ किलो

२५ किलो

वापरण्याचा विधी

ड्रिपद्वारे : 2.5 किलो प्रति एकर

माहिती शेअर करा

Share
WhatsApp
Get in touch